Akola Doctor Arrested For Molesting Woman Patient In Civil Lines
अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनच्या हद्दीत उपचाराच्या बहाण्याने एका महिला रुग्णाचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. आरोपी डॉक्टरला गजाआड केले. या घटनेमु . पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सात ते आठ महिन्यांपासून संबंधित डॉक्टरकडे उपचार घेत होती. 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास…