अंजनगाव बारीत परमिटमुळे वीज दुरुस्तीला उशीर:शेतकऱ्यांच्या 12 तासांच्या वीजपुरवठ्यात खंड; कामांचे नियोजन बिघडले, आंदोलनाचा इशारा
अंजनगाव बारी परिसरातील कृषी वीज वाहिन्यांमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी वीजतंत्रीला परमिट घेण्यासाठी उपकेंद्रात जावे लागते. या वेळखाऊ प्रक्रियेमुळे दुरुस्तीला उशीर होतो, शेतकऱ्यांच्या निर्धारित १२ तासांच्या वीजपुरवठ्यात खंड पडतो आणि शेतीच्या कामांचे नियोजन बिघडते. महावितरणचे उपविभागीय अधिकारी गजानन गोदे यांच्या मते, अपघाताची शक्यता टाळण्यासाठी परमिट आवश्यक आहे. फोनवरून माहिती देऊन सेक्शन बंद करूनही काम करता येते….