'माझ्या लोकांसाठी पाऊस पाड बाबा':पंकजा मुंडेंचे भगवान बाबांना साकडं; सावरगावच्या दसरा मेळाव्यात यंदा दुष्काळावर करणार भाष्य
राज्यात सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतातील पिकं करपून गेली असून बळीराजाच्या तोंडचा घास हिरावून नेला आहे. त्यात आता दसरा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. दसरा मेळाव्यात मंत्री पंकज मुंडे दुष्काळ परिस्थितीवर भाष्य करणार असल्याची समजते. ‘माझ्या लोकांसाठी पाऊस पाड बाबा’, अशी प्रार्थना भगवान बाबांकडे करणार असल्याची…