आमदार सुनील शेळके यांच्यावर मारहाणीचा आरोप:माहिती अधिकार कार्यकर्त्याला जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण, पोलीस संरक्षणाची मागणी
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील गुजर यांनी केला आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास करून संबंधितांवर कारवाई करावी, पोलिस संरक्षण द्यावे, तसेच मावळमधील टाटा प्रकल्प आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रातील गौण खनिज उत्खननाची चौकशी करण्यासाठी समिती नेमावी, अशी मागणी गुजर आणि करुणा…