Headlines

टायगरवर गोळीबार करणारे दोन आरोपी हरियाणातील सोनीपतचे:जबाबदारी पानिपतच्या अनिल पंडितने स्वीकारली, अमेरिकेत राहतोय

मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात पोलिसांनी राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकातून तीन संशयितांना अटक केली आहे. यापैकी दोघे हरियाणातील सोनीपतचे, तर एक जण बिहारचा रहिवासी आहे. एका युवकाचे नाव रेहान आहे, तर दुसरा अल्पवयीन आहे. रेहानच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा वेल्डिंगचे काम शिकण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो परतलाच नाही. दरम्यान, गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारा…

Read Full News

डेहराडूनच्या जंगलात UP मधील विद्यार्थ्याचा सांगाडा सापडला:93 दिवसांनंतर मृतदेह सापडला, स्कूटीवरून ओळख पटली, मित्रांवर हत्येचा संशय

डेहराडूनमध्ये ३ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या २२ वर्षीय बीएससी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याचा सांगाडा किमाडीच्या जंगलात सापडला आहे. किमाडीपासून सुमारे ७ किलोमीटर आत जंगलात सापडलेल्या सांगाड्याची ओळख नातेवाईकांनी स्कूटर आणि कपड्यांच्या आधारे पटवली. मोहम्मद शारिक हा उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील शेरकोटचा रहिवासी होता. तो १७ जुलै २०२६ रोजी रात्रीपासून बेपत्ता होता. सांगाडा सापडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास…

Read Full News

महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचा राष्ट्रीय सन्मान!:रत्नागिरीचे SP नितीन बगाटे यांच्या 'रेड्स' AI प्रणालीचा ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत देशात तृतीय क्रमांक

छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून कर्तव्य बजावलेले आणि सध्या रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक (SP) म्हणून कार्यरत असलेले नितीन बगाटे यांनी गुन्हे अन्वेषणाच्या क्षेत्रात एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे. त्यांनी विकसित केलेल्या ‘रेड्स’ (RAIDS – Rapid AI driven Investigation and Detection System) या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ॲपला राष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आले असून, यामुळे संपूर्ण…

Read Full News

झेरोधाने अमेरिकन शेअर्समध्ये ट्रेडिंगची सुविधा सुरू केली:निवडक ग्राहकांना प्रवेश; संपूर्ण शेअर खरेदी करण्याची गरज नाही

झेरोधाने आपल्या काइट ॲपवर निवडक भारतीय वापरकर्त्यांसाठी अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणुकीची सुविधा सुरू केली आहे. ही सेवा सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे. याच्या माध्यमातून गुंतवणूकदार अमेरिकेतील २ हजारांहून अधिक शेअर्स आणि १ हजारांहून अधिक ईटीएफची खरेदी-विक्री करू शकतील. प्रत्येक व्यवहारावर ०.१% शुल्क, कमाल मर्यादा १० डॉलर निश्चित झेरोधावर अमेरिकी शेअर्सची खरेदी आणि विक्री, दोन्हींवर व्यवहाराच्या मूल्याच्या…

Read Full News

गुरूने गँग संपवल्या, शिष्याच्या राज्यात मात्र गोळीबार:5 घटनांची यादी शेअर करत अंबादास दानवेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबारानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून विरोधकांनी थेट राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. विधान परिषदेचे आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत आक्रमक पोस्ट करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला…

Read Full News

बारामतीत उद्योगपती राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरण:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, 'कोणाचीही गय करू नका' म्हणत कडक कारवाईचे आदेश

मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच, त्याच दिवशी महाराष्ट्रातील आणखी एका नामांकित तरुण उद्योजकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती विमानतळ परिसरातील गोजुबावी येथे कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या ‘राणा शिपिंग कंपनी’चे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला करत…

Read Full News

लोणावळ्यातील लायन्स पॉइंटवर थरार!:कौटुंबिक वादातून 8 वर्षांच्या चिमुकलीसह आईची 100 फूट खोल दरीत उडी; झाडाच्या फांदीत अडकल्या

पर्यटनासाठी राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील लायन्स पॉइंट परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. कौटुंबिक कलहाला कंटाळून एका महिलेने आपल्या 8 वर्षांच्या लहान मुलीसह तब्बल 100 फूट खोल दरीत उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने उडी मारल्यानंतर दोघीही खाली दरीतील एका झाडाच्या फांद्यांमध्ये जाऊन अडकल्यामुळे अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच लोणावळा…

Read Full News

आपण दोघेही 'वार' आहोत, आपल्यापैकी एका 'वारा'ने मुख्यमंत्री झालंच पाहिजे!:वडेट्टीवार-मुनगंटीवारांचा चंद्रपुरात दिलखुलास संवाद, 'मन की बात' व्हायरल

राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसताना, चंद्रपूरमध्ये मात्र दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांमधील अत्यंत रंजक आणि तितकाच अर्थपूर्ण संवाद कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपुरात समोरासमोर आले असता, वडेट्टीवारांनी थेट मुख्यमंत्रीपदाचाच विषय छेडला. “आपण दोघेही ‘वार’…

Read Full News

Vijay Wadettiwar Slams Devendra Fadnavis Over Lawrence Bishnoi Gang Threat

“राज्यात सुरुवातीला माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या झाली, त्यानंतर अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला आणि आता अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. या सर्व घटनांची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळी उघडपणे स्वीक . चंद्रपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, मुंबईतील वाढती टोळीयुद्धसदृश परिस्थिती आणि…

Read Full News

गोपीनाथ मुंडेंसारखा गँगस्टरचा कणा पुन्हा मोडून काढू!:पूर्णेकरांच्या घरी गेलो असतो तर धमकावल्याचा आरोप केला असता, संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर पलटवार

“राज्यात गँगस्टर राज आणि गुन्हेगारीचा कणा दिवंगत गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात युती सरकारने कायमचा मोडून काढला होता. ‘पोलिसांची एकही गोळी वाया जाता कामा नये’ या शिवसेनाप्रमुखांच्या आदेशामुळे सर्व गुन्हेगार अंडरग्राऊंड झाले होते किंवा देश सोडून पळाले होते. ती परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रात उद्भवू नये यासाठी महायुती सरकार अत्यंत कठोर पावले…

Read Full News