Headlines

श्रद्धा कपूरच्या ‘‘ईठा’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज:विठाबाईंच्या भूमिकेत अभिनेत्रीची छाप, संवाद आणि अजय-अतुलचे संगीतही कमाल

श्रद्धा कपूर यांच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटाचा ट्रेलर आज दुपारी प्रदर्शित झाला. चित्रपटात श्रद्धा प्रसिद्ध लावणी कलाकार विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत आहेत. लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटात रणदीप हुड्डा, मोहम्मद झीशान अय्यूब आणि नाना पाटेकर हेही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ‘ईठा’ चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राची लोककला…

Read Full News

पुण्यात पराभव नाही तर भाजप प्लस झाली:कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करू; भाजप नेते राजेश पांडे यांचा दावा, नेतृत्व बदलाच्या चर्चेला दिला पूर्णविराम

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निकालानंतर सत्ताधारी महायुतीत अंतर्गत चिखलफेक आणि पराभवाचे खापर फोडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश पांडे यांनी निकालांवर पक्षाची अधिकृत आणि वस्तुनिष्ठ आकडेमोड मांडली आहे. “राजकीयदृष्ट्या विचार केला तर या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा तोटा झालेला नसून थेट फायदाच झाला आहे. गेली 20 वर्षे ज्या पुणे शिक्षक मतदारसंघावर…

Read Full News

जोशीमठ-बद्रीनाथदरम्यान हेलिकॉप्टर बेपत्ता:कोसळल्याची भीती, 6 जण होते होते; खराब हवामानामुळे काल हेलिकॉप्टर सेवा बंद होती

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात जोशीमठहून बद्रीनाथला जाणारे एक हेलिकॉप्टर मार्गात बेपत्ता झाले. संपर्क तुटल्यानंतर ते कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासनाची पथके त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाली. हेलिकॉप्टरचे ठिकाण आणि त्याची स्थिती अद्याप समजू शकलेली नाही. त्यात चालक दलासह किती जण होते, याची माहितीही समोर आलेली नाही. प्रशासनाची पथके सातत्याने…

Read Full News

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग कार्यक्रम उद्या:राहुल गांधी म्हणाले- ही संविधान वाचवण्याची लढाई; 1 नोव्हेंबरला SIR विरोधात रामलीला मैदानावर सभा

दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आज होणारा ‘रस्त्यावर संसद’ कार्यक्रम शनिवारी होणार आहे. राहुल गांधी यांनी ही माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. राहुल म्हणाले, ‘पावसामुळे आजचा कार्यक्रम उद्या घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही रामलीला मैदानावर मोर्चा काढू. राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि सर्व लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आम्ही…

Read Full News

वाशिममध्ये समृद्धीवर ठाकरे गटाचा रास्तारोको:आमदार नितीन देशमुखांसह अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 1 लाखांच्या मदतीची मागणी

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आज वाशिम जिल्ह्यात आक्रमक पवित्रा घेतला. वाशिममधील शेलू बाजार परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी भव्य रास्तारोको आंदोलन केले. यावेळी महामार्गावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता….

Read Full News

अमित साटमांची राज ठाकरेंवर बोलण्याची लायकी नाही:तेव्हा महापालिकेत पहारेकरी झोपा काढत होते का? मनसे नेते संदीप देशपांडेंचा भाजपवर हल्लाबोल

“मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोलण्याची अजिबात लायकी नाही, त्यांनी स्वतःच्या लायकीत राहावे; अन्यथा आमचे तोंड सुटले तर त्यांना महागात पडेल. कर्जत येथील वृक्षतोडीवरून लक्ष विचलित करण्यासाठी 2005 मधील मध्य वैतरणा प्रकल्पाची उकरून काढलेली चर्चा हा निव्वळ बालिशपणा आहे. २००५ मध्ये मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत नव्हती का? महापालिकेतील…

Read Full News

भारतीय नौदलाला मिळणार 8 नवीन कॉर्व्हेट युद्धनौका:मंत्रिमंडळाची ₹40 हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी; 70% पेक्षा जास्त साहित्य भारतात तयार होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने भारतीय नौदलासाठी 8 नवीन कॉर्व्हेट युद्धनौका बनवण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पावर ₹40 हजार कोटींहून अधिक खर्च केला जाणार आहे. या युद्धनौकांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक सामग्री भारतात तयार केली जाईल. यामुळे देशातील संरक्षण उत्पादनाला चालना मिळेल. अहवालानुसार, पहिल्या युद्धनौकेचे बांधकाम एका वर्षाच्या आत सुरू…

Read Full News

'संमतीने असलेले संबंध ब्रेकअपनंतर रेप ठरत नाहीत':SC म्हणाले- प्रत्येक तुटलेल्या नात्याचे रूपांतर रेप प्रकरणात करणे चुकीचे; आरोपी निर्दोष

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले की, प्रौढ युवक-युवतीमध्ये परस्पर संमतीने प्रस्थापित झालेल्या शारीरिक संबंधांना ब्रेकअपनंतर बलात्कार मानता येणार नाही. लग्नाचे आश्वासन देऊन संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपांच्या प्रकरणात न्यायालयाने एका व्यक्तीला आरोपांतून मुक्त केले. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले की, प्रेम आणि परस्पर संमतीच्या नात्यात प्रस्थापित झालेल्या संबंधांना ब्रेकअपनंतर गुन्हा ठरवता…

Read Full News

स्पाइसजेटच्या विमानाच्या खिडकीवर टेप पाहून प्रवासी संतापले:कर्मचारी म्हणाले- विमान उड्डाणासाठी पूर्ण सुरक्षित; ठीक वाटत नसेल तर प्रवास करू नका

स्पाइसजेटच्या विमानाच्या खिडकीवर लावलेला टेप पाहून प्रवासी आणि स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना विमान उड्डाणासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा विश्वास दिला. त्यांनी असेही सांगितले की, प्रवाशांना आरामदायी वाटत नसेल तर ते प्रवास न करण्याचा पर्याय निवडू शकतात. यादरम्यान झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे, याची माहिती…

Read Full News

Shiv Sena Leader Anand Paranjpe Warns BJP Over Sanjay Gaikwad Controversy

“नैसर्गिक संकट किंवा आपत्तीच्या काळात केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर केरळचा पूर असो वा जम्मू-काश्मीरमधील अतिवृष्टी, नेहमीच सर्वात प्रथम धावून जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे. पक्ष आणि आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्ण ताकदीने बळीराजाच्य . मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आनंद परांजपे यांनी दुष्काळग्रस्तांसाठी पक्षाने सुरू केलेली मदत मोहीम, विधानपरिषद निवडणुकीनंतर महायुतीमधील ताणतणाव…

Read Full News