एप्रिल-मे महिन्यानंतर देशात, महाराष्ट्रात मोठी उलथापालथ होणार:संजय राऊतांचा पुन्हा मोठा दावा, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरही भाष्य
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे रक्ताचे वारसदार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या विचारांचे वारसदार आहेत, या रवींद्र धंगेकर यांच्या विधानावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. “मोदी-शहांचा उदोउदो करणे हा बाळासाहेबांचा विचार नाही, हे तर बाळासाहेबांच्या विचारांचे द्रोही आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी संताप व्यक्त…