Headlines

SEBI & Bank of England MOU; Sports Equipment Manufacturing in India

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहेत- राष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. SEBI आणि बँक ऑफ इंग्लंडचा सामंजस्य करार 28 ऑक्टोबर रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि बँक ऑफ इंग्लंडने एका सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली. हा MoU सीमापार क्लिअरिंगमधील सहकार्य सुधारण्यासाठी करण्यात आला आहे….

Read Full News

वारंवार वीज खंडित होण्याची कारणे शोधा, दोष दूर करा!:मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी मोर्शी विभागातील वीज वितरण व्यवस्थेचा घेतला आढावा

सुरळीत आणि अखंड वीजपुरवठा राखण्यात विद्युत उपकेंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे उपकेंद्रांमध्ये उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींची कारणे शोधून त्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप द . त्यांनी बुधवार (दि. २८) मोर्शी विभागातील ३३ केव्ही मोर्शी, ३३ केव्ही हिवरखेड आणि १३२ केव्ही मोर्शी या विद्युत उपकेंद्रांना भेट देऊन वीज वितरण…

Read Full News

होम अलोन, लव्ह ॲक्चुअलीपासून प्रेरणा घेऊन चित्रपट तयार:‘मीठे में क्या है’च्या कलाकारांनी सांगितली खऱ्या आयुष्यातील पद्धत

दिवाळीच्या निमित्ताने कुटुंब आणि नातेसंबंधांवर आधारित ‘मीठे में क्या है’ हा चित्रपट आज, म्हणजेच ३० ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधिका बन्सल यांनी केले आहे. दैनिक दिव्य मराठीशी झालेल्या संवादात राधिका, आयशा रजा मिश्रा, रोहिणी हट्टंगडी आणि ऋत्विक भौमिक यांनी चित्रपट, व्यक्तिरेखा आणि कुटुंबाशी संबंधित आठवणींवर चर्चा केली. राधिकांनी सांगितले की, या…

Read Full News

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन खरेदी 50 टक्क्यांवर, सोन्याच्या दरात 15 दिवसांत 4 हजारांची घसरण; अकोल्यात ग्राहकांच्या खरेदीला वेग

दिवाळी आणि आगामी लग्नसराईच्या मुहूर्तावर सुवर्ण बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. ग्राहकांचा कल जुने सोने मोडून नवीन दागिने खरेदी करण्याकडे लक्षणीयरीत्या वाढला आहे. पूर्वी एकूण खरेदीमध्ये जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन दागिने घेण्याचे प्रमाण अवघे २५ टक्के होते, ते आता थेट ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. देशातील सोन्याची आयात कमी व्हावी आणि अंतर्गत साठ्याचा पुनर्वापर व्हावा,…

Read Full News

बपुरीतील महिलांचे आमरण उपोषण मागे, अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्याचे पोलिसांनी दिले आश्वासन

तालुक्यातील बपुरी येथे सर्रास सुरू असलेल्या अवैध दारूविक्री व धंद्यांच्या त्रासाला कंटाळून गावातील महिलांनी पंचायत समितीच्या प्रांगणात सुरू केलेले आमरण उपोषण अखेर पोलिसांच्या मध्यस्थी व आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. माना पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश नावकार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन महिलांशी चर्चा केली.गावातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर महिलांनी लिंबू सरबत घेऊन उपोषणाची…

Read Full News

राष्ट्रसंतांना आज 2 लाख भाविकांकडून मौन श्रद्धांजली:ड्रोन व सीसीटीव्हीव्दारे पोलिस ठेवणार लक्ष : वाहन पार्कींगसाठी दास टेकडीजवळ व्यवस्था

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ५८ वर्षांपूर्वी याच दिवशी (तिथीनुसार) सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी गुरूकुंज आश्रमात महानिर्वाण झाले होते. त्यामुळेच शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, गुरूकुंज आश्रमच्या वतीने भावपूर्ण मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. वंदनीय महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यावेळी सुमारे दीड ते दोन लाख…

Read Full News

वीर पहाडिया, तारा सुतारियाच्या ब्रेकअपवर जान्हवी कपूरची प्रतिक्रिया:म्हणाली- मैत्रिणीला कॉन्सर्टला घेऊन जाऊ नको; एपी ढिल्लोंमुळे झाला होता वाद

अभिनेत्री जान्हवी कपूर अलीकडेच ‘कॉफी विथ करण सीझन 9’ या टॉक शोमध्ये वरुण धवनसोबत सहभागी झाली होती. शोमध्ये करण जोहरच्या रॅपिड-फायर राउंडमध्ये जान्हवीने वीर पहाडियाला डेटिंगसंदर्भात एक सल्ला दिला. करणने जेव्हा विचारले की, तिला वीरला कोणता सल्ला द्यायला आवडेल. त्यावर जान्हवीने सांगितले की, त्याने आपल्या पार्टनरला कधीही कोणत्याही कॉन्सर्टला घेऊन जाऊ नये. जान्हवीच्या या वक्तव्याचा…

Read Full News

परीक्षा शुल्कावरून रोहित पवार विद्यार्थ्यांसाठी आक्रमक:म्हणाले- सवलती कमी आणि अटी जास्त, सरकारने 2 तारखेपूर्वी सरसकट निर्णय घ्यावा

राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि शैक्षणिक शुल्क माफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने नुकताच परीक्षा शुल्क माफीचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्यात सवलती कमी आणि जाचक अटीच जास्त असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. तसेच, येत्या २ तारखेपूर्वी सरकारने औदार्य दाखवून विनाअट सरसकट…

Read Full News

जामगावात शॉर्टसर्किटमुळे 40 एकर ऊस जळून खाक:कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे तातडीने गाळपाचे‎निर्देश; तालुकाध्यक्ष बापू चोबे यांची माहिती

तालुक्यातील जामगाव (पा.) येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल ४० एकरांवरील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष बाप . घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चोबे यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर भरणे…

Read Full News

संशोधनातून सामाजिक समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय शोधा:‘आविष्कार-2026’मध्ये डॉ.पालके यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

संशोधन ही केवळ पदवी मिळविण्याची प्रक्रिया नसून नव्या ज्ञानाची निर्मिती करून सामाजिक समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय शोधण्याचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी चिकित्सक दृष्टिकोनातून प्रश्नांचा अभ्यास करून संशोधनाला सामाजिक उपयुक्ततेची जोड द्यावी, असे आवाहन सहाय्यक प्राध्यापक डॉ. राहुल पालके यांनी केले. जामगाव (ता. बार्शी) येथील एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आविष्कार-२०२६’…

Read Full News