धाराशिवमध्ये महायुतीमधील संघर्ष पेटला:आम्ही काही वेठबिगार नाही, सत्तेचा माज खपवून घेणार नाही, तर सत्ता उलथवून टाकू, तानाजी सावंत यांचा भाजपवर निशाणा
धाराशिवमधील शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी कोणतीही गोष्ट लादून घ्यायची नाही. आपण काही वेठबिगार नाही, सत्ता आपल्या जीवावर आली आहे, तसे वागवण्याचा प्रयत्न झाला तर निषेध करत बाहेर पडायचे, सहा महिन्यात जिल्हा परिषदेची सत्ता उलथून टाकेल, असे शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. कुठलाही माज आम्ही खपवून घेणार नाही, आमच्या जीवावर सत्ता आली आहे, जिल्हा…