सुनेत्रा पवार यांनी पुणे ग्रोथ हबच्या आराखड्याचा आढावा घेतला:नोव्हेंबरअखेर केंद्राकडे सादर होणार; पहिल्या टप्प्यात 5 हजार कोटींच्या निधीची मागणी
उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे ग्रोथ हबच्या विकास आराखड्याचा आढावा घेतला. नोव्हेंबरअखेर हा आराखडा केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 5 हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली जाणार आहे. बैठकीला माजी मुख्य सचिव आणि सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले,…