ISRO Launches NVS-03 Navigation Satellite; Boost for Military Precision
3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ISRO ने आपला नेव्हिगेशन उपग्रह NVS-03 यशस्वीपणे प्रक्षेपित केला आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून GSLV-F18 रॉकेटद्वारे शुक्रवारी रात्री 11 वाजून 51 मिनिटांनी त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. उड्डाणानंतर अवघ्या 18 मिनिटांतच रॉकेटचे तिन्ही टप्पे यशस्वी झाले. त्यानंतर 2,232 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह रॉकेटपासून वेगळा होऊन आपल्या निर्धारित कक्षेत पोहोचला. यामुळे संपूर्ण भारतात…