Cases Against Dodla Dairy, Priyagold & UEIR Organic Foods
5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण अर्थात FSSAI ने खाद्यपदार्थांमध्ये गंभीर अनियमितता आढळल्यानंतर तीन मोठ्या कंपन्यांविरुद्ध फौजदारी खटले दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये प्रियागोल्ड बिस्किटे बनवणारी कंपनी ‘सूर्या फूड अँड ॲग्रो’, ‘डोडला डेअरी’ आणि ‘UEIR ऑर्गेनिक फूड्स’ यांचा समावेश आहे. FSSAI ला बिस्किटांमध्ये जनावरांना खाऊ घातला जाणारा कोंडा,…