Headlines

हिंगोली जिल्ह्यातील शाळांमधून वाचन चळवळ समृध्द होणार:बुक डोनेशन शिबीरात 875 शाळांना मिळाली 25 हजार पुस्तके

हिंगोपली जिल्ह्यातील शाळांमधून वाचन चळवळ समृध्द व्हावी तसेच विद्यार्थ्यांना शाळास्तरावरूनच वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून शनिवारी ता. 17 राबविण्यात आलेल्या बुक डोनेशन शिबीरात 875 शाळांमधून 25 हजार पेक्षा अधिक पुस्तके गोळा झाली आहेत. शाळांमधील ग्रंथालयात हि पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी ठेवली जाणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी…

Read Full News

रिजिजू म्हणाले- विरोधी पक्षातील नेत्यांनी ओवैसींकडून शिकावे:ते समजूतदार; मस्क वादावर असदुद्दीन म्हणाले होते- मोदींशी 100 मतभेद, पण गोरा हुकूम करू शकत नाही

किरेन रिजिजू यांनी शनिवारी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या मस्क यांच्याबाबतच्या वक्तव्याचे कौतुक केले. रिजिजू यांनी X वर लिहिले की, कधीकधी ओवैसी भारताच्या राष्ट्रीय हिताशी संबंधित मुद्द्यांवर समजूतदारपणे बोलतात. जर विरोधी पक्षातील काही नेत्यांना आमचे म्हणणे ऐकायचे नसेल, तर त्यांनी ओवैसींकडून शिकावे. खरेतर, १४ ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमात ओवैसी म्हणाले होते की, नरेंद्र मोदी यांच्याशी…

Read Full News

Eknath Shinde Pune Visit; Diwali Farmers Aid & Rahul Gandhi Statement

“नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असला, तरी महायुती सरकार अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही, हा आमचा ठाम निर्धार आहे. दुष्काळी मदतीची अंतिम प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यास वे . पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दुष्काळी उपाययोजना, केंद्र सरकारकडून मिळणारे साहाय्य…

Read Full News

Kavya Maran To Marry Anirudh Ravichander; Chennai Wedding Updates

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इंडियन प्रीमियर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन लवकरच गायका आणि ‘कोलावेरी डी’ गाण्याचे संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्याशी विवाह करणार आहेत. काव्या यांचे वडील आणि सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन तसेच त्यांच्या पत्नी श्रीमती कावेरी मारन यांनी नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री ए. रेवंत रेड्डी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट…

Read Full News

ठाण्यात पुलाचा सांगाडा कारवर कोसळला:कंत्राटदाराला 2 कोटींचा दंड; आनंद नगर-साकेत उन्नत मार्गावरील धक्कादायक घटना

ठाण्यातील आनंद नगर–साकेत उन्नत मार्ग प्रकल्पाच्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोपरी पुलावरून जात असलेल्या एका कारवर बांधकाम सुरू असलेल्या खांबाचा लोखंडी सळ्यांचा सांगाडा (रिइन्फोर्समेंट केज) कोसळल्याने कारच्या पुढील काचेचे नुकसान झाले. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. अशा घटना कोणत्याही…

Read Full News

मिशन ॲडमिशन:नवोदय विद्यालयातील 9 वी व 11 वी प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जास 22 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता 9 वी आणि इयत्ता 11 वी (विज्ञान शाखा) या वर्गांमधील लॅटरल एंट्री प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही अंतिम मुदत 15 ऑक्टोबर 2026 होती, ती आता 22 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढविण्यात…

Read Full News

Atul Londhe Targets BJP; Demands Resignation Of Ravindra Chavan, Ashish Shelar

“राज्यातील शेतकरी आज तीव्र दुष्काळाच्या संकटात होरपळत आहे. पावसाअभावी केळी आणि उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ आली असून जनावरांना प्यायला पाणी व चारा उरलेला नाही. अशा विदारक परिस्थितीत जनतेच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी भाजपचे नेते नवरात्रोत् . नागपूर येथे माध्यमांशी बोलताना अतुल लोंढे यांनी भाजपच्या गरबा महोत्सवांमधील उधळपट्टीचा संपूर्ण ताळेबंद मांडला, तसेच महिला सुरक्षेबाबत राष्ट्रसेविका समितीच्या…

Read Full News

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का!:अब्दुल सत्तारांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा; शशिकांत शिंदेंचा भाजपवर निशाणा

राज्यात सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे वाहत असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्ष, महायुती आणि महाविकास आघाडी विजयासाठी कसून रणनीती आखत आहेत. मात्र याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अनपेक्षित आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे आणि शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला…

Read Full News

Sushma Andhare Targets Uday Samant Over Pune Teacher Election Controversy

“पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत विसंवाद आणि कुरघोडीचे राजकारण आता चव्हाट्यावर आले आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांना स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून त्यांचा बळी दिला गेला. ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ ऐ . सोलापूर येथे माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेच्या 5 मतदारसंघांतील घडामोडी, महायुतीमधील छुप्या बंडखोऱ्या, पुणे शिक्षक…

Read Full News

Supriya Sule Targets Government Over Baramati Voter List Controversy

“राज्यातील शेतकरी आज अत्यंत भीषण दुष्काळात होरपळत असताना राज्य सरकारने जाहीर केलेली 5,000 रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे. केंद्राच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ अंतर्गत वर्षाला 6,000 रुपये (2,000 रुपयांचे . पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी दुष्काळ, मतदार याद्यांमधील संशयास्पद फेरफार, ईव्हीएम, मंत्र्यांचे अंधश्रद्धा पसरवणारे वर्तन, मायक्रो फायनान्सची जबरदस्ती वसुली आणि…

Read Full News