Malegaon Minor Rape-Murder Case Verdict: Accused Gets Death Penalty
डोंगराळे (ता. मालेगाव) येथे अवघ्या साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर पशूप्रमाणे अनन्वित लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम आरोपी विजय खैरनार (वय 24) याला मालेगाव येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने थेट फाशीची (मृत्युदंडाची) शिक्षा ठोठावल . अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयाने आरोपी विजय खैरनार याला लैंगिक अत्याचार, अपहरण, खून…