Headlines

Praveen Darekar Accuses Rahul Gandhi of Foreign Funding & Conspiracy

“हातात संविधानाची प्रत घेऊन फिरणाऱ्या राहुल गांधी आणि विरोधकांकडून आज प्रत्यक्षात संविधानाचा आणि लोकशाहीचा पद्धतशीरपणे गळा घोटण्याचे काम सुरू आहे. आधी शिक्षण व्यवस्था आणि धर्मेंद्र प्रधानांवर निशाणा साधला, मग मतदार यादी शुद्धीकरणाच्या ‘एसआयआर’ (SIR) . मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण दरेकर यांनी विरोधकांच्या आंदोलनांची ‘क्रोनॉलॉजी’ (घटनाक्रम), सुप्रीम कोर्टावरील मोर्चा, लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेवरील टीका, ईव्हीएमचा…

Read Full News

रणवीर शौरी यांनी CJP आंदोलनाला लोकशाहीची हत्या म्हटले:रस्त्यांवर कब्जा करण्याऐवजी कोर्ट-संसदेत जा, कंगनाने आंदोलनाला देशविरोधी म्हटले होते

अभिनेता रणवीर शौरी यांनी दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या रस्त्यावरील आंदोलनाचा कडाडून विरोध केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर पोस्ट शेअर करताना रणवीर यांनी म्हटले की, लोकांनी रस्त्यावर उतरण्याऐवजी न्यायालय, संसद आणि लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले पाहिजे. रस्ते अडवणे आणि कायदा-सुव्यवस्थेत अडथळा आणणे याला त्यांनी ‘लोकशाहीची हत्या’ असे संबोधले. मुख्य…

Read Full News

'सतीश चव्हाण यांची मस्ती जिरवावी लागणार':अंबादास दानवेंची टीका; चंद्रकांत खैरेंनीही साधला चव्हाणांवर निशाणा

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मेळावा आयोजित करण्यात आला. ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप घुगे यांच्या प्रचारार्थ झालेल्या या मेळाव्याला जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्यावर टीका करत कार्यकर्त्यांना ताकदीने निवडणूक लढण्याचे आवाहन केले. तर माजी…

Read Full News

समूहगानाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जागृती होते:आधुनिक युगात पाश्चात्त्य चालीरीतींचा प्रभाव; भारत विकास परिषदेच्या स्पर्धेत ते बोलत होते

सध्याच्या आधुनिक युगामध्ये पाश्चिमात्य चालीरितींचा प्रभाव असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती आणि संस्कारित समूहगीतांची सातत्याने उजळणी करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी नुकतेच येथे केले. भारत विकास परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतस्तरीय राष्ट्रीय समूहगान स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी परिषदेचे पदाधिकारी दत्ता चितळे, सचिन परांजपे, राजेंद्र जोग आणि शिवाजीनगर शाखेचे…

Read Full News

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप:ग्राहकांना ताटकळत ठेवून कर्मचाऱ्यांचे 40 मिनिटे बर्थडे सेलिब्रेशन

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक अडचणींचा सामना करत असताना, बँकेतही त्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे समोर आला आहे. बँकेत पैसे काढण्यासाठी आलेले शेतकरी, वृद्ध नागरिक आणि इतर खातेदार प्रतीक्षेत बसलेले असताना, बँकेतील कर्मचारी मात्र वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेगाव येथील इंडियन ओव्हरसीज बँकेत…

Read Full News

Rahul Gandhi Vs Gyanesh Kumar; BJP Election Commission SIR Vote Chori Row

Marathi News National Rahul Gandhi Vs Gyanesh Kumar; BJP Election Commission SIR Vote Chori Row | Delhi Protest नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राहुल गांधी यांनी सोमवारी दावा केला की मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी त्यांच्याशी बोलण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात राहुल म्हणाले- होय, त्यांचे मेसेज येतात….

Read Full News

मराठीच्या पाचवीच्या पाठ्यपुस्तकाच्या समीक्षणासाठी रुचिरा बेटकर यांची निवड:14 आणि 15 ऑक्टोबरला होणार सत्र

राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४ वर आधारित इयत्ता पाचवीच्या ‘मराठी शिकू मराठी आनंदाने’ या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकाच्या समीक्षण सत्रासाठी सांदीपनी इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका रुचिरा बेटकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या वतीने 14 आणि 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत हे समीक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. या…

Read Full News

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दुष्काळग्रस्तांसाठी 1 लाख 11 हजारांची मदत:नवयुवक दुर्गामाता मंडळाचा सामाजिक उपक्रम

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर नांदेडमधील श्री नवयुवक दुर्गामाता मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे योगदान दिले. शिवाजीनगर येथील ‘नांदेडची आदिशक्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश सुपूर्द करण्यात आला. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक दायित्व जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. माजी मुख्यमंत्री तथा खासदार…

Read Full News

स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची मोठी कारवाई:आंतरजिल्हा दुचाकी चोरटोळी गजाआड; 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्या कडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. ​शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक. डॉ. श्रेणिक लोढा यांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक…

Read Full News

राहुल गांधींसह विरोधकांचा सुप्रीम कोर्टावर मोर्चा:सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचे काम सुरू, CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजधानी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच युवक आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेस पक्ष व इंडिया आघाडीने देखील आंदोलनाला सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयावर इंडिया आघाडीने मोर्चा काढला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read Full News