दिल्लीत पोलिसांच्या वेशातील भाडोत्री गुंड?:संजय राऊतांचा गंभीर आरोप, भाजपचे (अमित शहा) नकली पोलिस म्हणत टीका
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आंदोलकांची धरपकड सुरू केली. यावेळी काही पुरुष पोलिसांकडून मुली व महिलांना धक्काबुक्की केल्याचा देखील आरोप केला जात आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे….