Headlines

Delhi Protest Connaught Place Viral Video; Loaded Laathis Car – CJP Vs Police

Marathi News National Delhi Protest Connaught Place Viral Video; Loaded Laathis Car CJP Vs Police | Journalists लेखक: उदय भटनागर8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तारीख: 11 ऑक्टोबर, ठिकाण: दिल्लीचे कनॉट प्लेस. कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर आंदोलनाचे आयोजन केले होते. येथे हातात काठ्या घेतलेले काही तरुण आंदोलकांना धमकावताना दिसले. यापूर्वी घटनास्थळी उपस्थित असलेल्या माध्यमकर्मचाऱ्यांनी पोलिसांना एका कारमध्ये…

Read Full News

राहुल गांधींच्या आंदोलनामागे एलन मस्कचा पैसा!:संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी आणण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र; परिणय फुके यांचा आरोप

“काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीकडून देशभरात सुरू असलेली आंदोलने ही केवळ राजकीय नसून भारतामध्ये अराजकता पसरवण्याचे एक मोठे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे. देशातील संविधानिक संस्थांविषयी संभ्रम निर्माण करून जनतेच्या मनात संविधानाविरोधात मत तयार करायचे आणि मूळ संविधान हटवून कम्युनिस्ट विचारसरणी आणायची, हाच राहुल गांधींचा खरा अजेंडा आहे. मागच्या दोन महिन्यांतील आंदोलनांच्या घडामोडी पाहिल्या तर…

Read Full News

Mutual Fund SIP Investment Hits Record High in September 2026

नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सप्टेंबर २०२६ मध्ये सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP द्वारे मासिक योगदान म्हणजेच गुंतवणूक ₹३२,४९० कोटींच्या नव्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये हा आकडा ₹३२,२९७ कोटी होता. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये SIP योगदानात ₹१९३ कोटी म्हणजेच सुमारे ०.६% वाढ झाली आहे. यावरून देशातील म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत किरकोळ गुंतवणूकदारांचा विश्वास सातत्याने मजबूत…

Read Full News

सप्टेंबरमध्ये महागाई 5% पेक्षा जास्त राहण्याची शक्यता:खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमती वाढण्याचा परिणाम, ऑगस्टमध्ये ती 4.82% वर होती

आज म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी सप्टेंबरमधील किरकोळ महागाईचे आकडे जाहीर केले जातील. तज्ज्ञांच्या मते, सप्टेंबरमध्ये महागाई 5% पेक्षा जास्त राहिली असावी. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे असे झाले असावे. यापूर्वी ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई 4.82% होती. महागाई कशी वाढते-कमी होते? महागाई वाढणे-कमी होणे हे उत्पादनाच्या मागणी-पुरवठ्यावर अवलंबून असते. लोकांकडे जास्त पैसे असतील तर ते अधिक वस्तू खरेदी करतील….

Read Full News

'काही क्षण शब्दात व्यक्त करता येत नाहीत':देवीची आरती करताना अभिषेक घोसाळकरांचा AI व्हिडीओ पाहून तेजस्वी घोसाळकर भावुक

घटस्थापनेनंतर सोमवारपासून नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी सार्वजनिक देवींचे आगमन झाले असून, भाविकांकडून देवीचे दर्शन घेतले जात आहे. याचदरम्यान, नवागावची आई माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भाजपच्या नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी मंडळाच्या देवीच्या आगमन सोहळ्याला उपस्थित राहून मनोभावे आरती केली आणि आई माऊलीचे…

Read Full News

फटाक्यांवर बंदी, SC म्हणाले-कमी प्रदूषण करणारे मार्ग अवलंबा:वकिलांनी म्हटले-देवाला कळले की त्यांच्या नावावर मुले आजारी पडत आहेत, तर त्यांनाही आश्चर्य वाटेल

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्याच्या मागणीवर सुनावणी केली. न्यायालयाने म्हटले की, लोकांचे आरोग्य आणि धार्मिक भावना यांच्यात संतुलन राखणे आवश्यक आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने लोकांना कमी प्रदूषण करणाऱ्या पद्धतीने सण साजरे करण्याचे आवाहन केले. सुनावणीदरम्यान एमिकस क्युरी (न्यायमित्र) ज्येष्ठ वकील अपराजिता सिंह यांनी म्हटले की, देवांना त्यांच्या नावावर मुले त्रस्त होत आहेत…

Read Full News

केवळ भरधाव वेग म्हणजे निष्काळजीपणा नव्हे:मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वाहनचालकाची निर्दोष मुक्तता

केवळ वाहन भरधाव वेगाने चालविले, एवढ्याच कारणावरून वाहनचालकाने निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे वाहन चालविल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले आहे. या निरीक्षणासह न्यायालयाने सुनील मोहन सानप या वाहनचालकाची भादंवि कलम २७९ आणि ३०४-अ अंतर्गत सुनावलेल्या शिक्षेतून निर्दोष मुक्तता केली आहे. काय आहे प्रकरण? ५ फेब्रुवारी २०१२ रोजी झालेल्या…

Read Full News

MPSC Inquiry Authority & Rohit Pawar Controversy

“पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमदार रोहित पवार यांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि पुनर्वसनासाठी हे आंदोलन उभे केले होते. एमपीएससी ही संविधानाने निर्माण केलेली स्वायत्त संस्था आहे. संविधानाच्या कलम 317 . रोहित, छात्र तुम्हारी खेती नही…; वात्रटिका सादर करत पवारांवर प्रहार रोहित पवारांच्या राजकीय भूमिकेवर सडकून टीका करताना ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले,…

Read Full News

जंतर-मंतरवर निदर्शने करता येणार नाही, सराकरकडून बंदी:CJP ने येथेच 36 दिवस धरणे दिले होते; धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला होता

दिल्लीमध्ये आता जंतर-मंतरवर आंदोलन करता येणार नाही. सरकारने समितीच्या शिफारशींच्या आधारे जंतर-मंतरला निर्धारित आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळले आहे. त्याऐवजी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदानाला नवीन आंदोलनस्थळे म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. कॉकरोच जनता पार्टीने सीईसी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि एसआयआरवर स्थगितीची मागणी करत सोमवारी जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती. पोलिसांनी…

Read Full News

Kirit Somaiya Demands Deportation Of Actor Imran Khan In Mumbai Protest

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान आणि नाना चौक परिसरात झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनात सहभागी झालेला बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आता मोठ्या कायदेशीर पेचात अडकला आ . विदेशी नागरिकाचा राजकीय आंदोलनात हस्तक्षेप खपवून घेणार नाही; सोमय्यांचा गंभीर आरोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना…

Read Full News