ठाकरे बंधूंच्या अडचणी वाढल्या!:शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी रविवारी दादरच्या शिवाजी पार्कवर झालेल्या आंदोलनाप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या धरपकडीला विरोध करत आंदोलनात उडी घेणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसताना बेकायदा…