Headlines

महाराष्ट्राच्या लोककलेचा नंदादीप मालवला:लावणी कलावंत ते कसदार अभिनेत्री, मधू कांबीकर यांचे निधन; वयाच्या 73व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास!

आपल्या नजाकतदार लावणीने आणि कसदार अभिनयाने तब्बल चार दशके मराठी रसिकमनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधू कांबीकर यांचे पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 73वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी लोककला, रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचा एक सुवर्णकाळ संपल्याची भावना व्यक्त होत असून, अवघ्या सांस्कृतिक महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. लावणीला केवळ मनोरंजनाचे साधन न ठेवता…

Read Full News

Tukaram Mundhe Appointed MPSC Secretary; Pune Students Protest Ends

महाराष्ट्र सरकारने राज्य लोकसेवा आयोगात (MPSC) सुधारणा करण्यासाठी रविवारी एक समिती स्थापन केली. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांची समितीच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर उमेदवारांनी 10 दिवसांपासून सुरू असलेले आंद . राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुण्यात आंदोलन करणाऱ्या उमेदवारांना समिती स्थापन केल्याची माहिती दिली. समितीचे अध्यक्षपद माजी न्यायाधीश…

Read Full News

ज्ञानेश कुमार घरी जात नाहीत, तोपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही:हर्षवर्धन सपकाळांचा इशारा, मुख्य निवडणूक आयुक्तांवर देशद्रोहाचा खटला चालवून अटकेची मागणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मतदार याद्या, मतदान प्रक्रिया, मतमोजणी आणि ईव्हीएमबाबत सपकाळ यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचे आंदोलन गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू राहील, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. ‘हे आंदोलन राजकीय नाही,…

Read Full News

कोची : मिनी कूपर अपघातात 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू:प्रत्यक्षदर्शीचा दावा- चालक म्हणाला, वडील सर्व सांभाळून घेतील; तपास सुरू

कोच्चीच्या नेदुंबस्सेरी परिसरात १२ ऑक्टोबर रोजी मिनी कूपरने तीन विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूटरला धडक दिली. या दुर्घटनेत तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी चालकाला अडवले. प्रत्यक्षदर्शी सलीम यांच्या म्हणण्यानुसार, चालकाने सांगितले की त्याचे वडील सर्व काही सांभाळून घेतील. पोलिसांनी आरोपी चालक सुहैल सजीव याला ताब्यात घेतले असून कार जप्त केली आहे. दुर्घटनेच्या वेळी तो…

Read Full News

IIT रुडकी- जावेद अली यांच्या शोमध्ये मुलीची छेडछाड:गर्दीत धक्काबुक्की करून अश्लील स्पर्श केला, विरोध केला तर पिस्तूल दाखवले, भावाला मारहाण

हरिद्वारमधील आयआयटी रुडकी परिसरात ‘थॉमसो’ शोदरम्यान अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली. ही घटना गायक जावेद अली यांच्या शोदरम्यान घडली. विरोध केल्यावर आरोपींनी अल्पवयीन मुलीचा मोबाइल फोन हिसकावून फेकून दिला आणि तिच्या भावासोबत धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. आयआयटीचा सुरक्षा रक्षक आपल्याकडे येताना दिसताच आरोपी तेथून निघून गेले. रात्री सुमारे ११ वाजता भाऊ-बहीण परिसरातून बाहेर पडले असता,…

Read Full News

मणिपूरच्या कांगपोकपी-कामजोंग जिल्ह्यांत 24 तासांचा कर्फ्यू लागू:बाजार बंद, फौज तैनात; एक दिवस आधी 10 जणांचा मृत्यू झाला होता

मणिपूरच्या कांगपोकपी आणि कामजोंग जिल्ह्यांमध्ये नागा आणि कुकी समुदायांमध्ये झालेल्या हिंसक चकमकींमध्ये १० जणांचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी मोठा तणाव राहिला. येथे २४ तासांची संचारबंदी लागू होती, त्यामुळे बाजारपेठा बंद राहिल्या. परिस्थितीचा आढावा घेता संवेदनशील भागांमध्ये सीआरपीएफ, आसाम रायफल्स, कोब्रा बटालियन आणि मणिपूर पोलिस कमांडोच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उपद्रवींना पकडण्यासाठी…

Read Full News

ग्राहकांच्या विश्वासामुळेच खामगाव अर्बन बँकेची प्रगती:अध्यक्ष प्रा. डॉ. विजय पुंडे; इंडस्ट्रीज उभारणीत बँकेचे योगदान‎

परिसरातील बहुतांश उद्योगांना वित्त पुरवठा करणाऱ्या खामगाव अर्बन बँकेचे सभासद, ग्राहक खातेदार, उद्योजक व हितचिंतक यांचा बँकेवर अतूट विश्वास आहे. विश्वासाच्या या नात्यामुळे बँकेची प्रगती होत असून भविष्यातही याच विश्वासाच्या बळावर प्रगतीची उंच शिखर गाठण . कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, तालुका संघचालक संतोष देशमुख, बँकेचे ज्येष्ठ सभासद खातेदार टिबडेवाल उपस्थित होते….

Read Full News

दुष्काळाच्या सावटाखाली मूर्तिजापूर तालुक्यात नवरात्रोत्सवाला सुरुवात:नऊ दिवसांचे उपवास आणि जागरणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन ‎

एकीकडे तालुक्यात दुष्काळ असतानाच दुसरीकडे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. खरीप पिकांचे नुकसान, पावसाअभावी निर्माण झालेली पाणीटंचाई, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांची आर्थिक चिंता अशा प्रतिकूल परिस्थितीतही भाविकांची देवीवरील श्रद्धा कायम आहे. नवरात्रोत्सवानिमित्त देवींची स्थापना, विधिवत घटस्थापना, नऊ दिवसांचे उपवास, पूजा, आरती, जागरणातून आदिशक्तीची आराधना केली जात आहे. ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण…

Read Full News

श्रीसूक्त पठणातून पुणेकरांनी केली देवीची स्तुती:सारसबाग महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवात अथर्वशीर्ष पठणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

माता माता की जय… चा नामघोष, शंख वादनाचा निनाद आणि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजाम्, चंद्रा हिरण्यमीं लक्ष्मीं जातवेदो म आवह… च्या स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. नवरात्र उत्सवातील द्वितीयेची पहाट शेकडो महिला व पुरुषांनी सामुहिकरित्या केलेल्या श्रीसूक्त आणि श्री गणपती अथर्वशीर्ष पठणाद्वारे मंगलमय झाली. श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात…

Read Full News

मुंगीलाल गरबा महोत्सवात यंदा पारंपरिक युगल गरब्याचा प्रयोग:प. विदर्भातील सांस्कृतिक, सामाजिक महोत्सव‎

श्री गुजराती सेवा समितीच्या वतीने अनेक वर्षांपासून मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुंगीलाल गरबा महोत्सवात यंदा माता आराधनासाठी केला जाणारा व संस्कृतीत पावन मानला जाणारा कपल अर्थात युगल गरब्याचा नवा प्रयोग सादर करण्यात येत असल्याची माहिती समितीचे वरिष्ठ उपाध्यक्ष हरीश लाखाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष वालजी पटेल, अखिल भारतीय गुजराती समाजाचे…

Read Full News