गांधी भवनमध्ये वैचारिक कवितांतून सामाजिक प्रश्नांवर प्रहार:‘देश आमचा देह आहे, तरी आम्ही बोलू नये..?’ कार्यक्रमात विद्रोही कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद
महात्मा गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने कोथरूड येथील गांधी भवनमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह २०२६ अंतर्गत ‘देश आमचा देह आहे, तरी आम्ही बोलू नये..?’ या वैचारिक कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक विषमता, जातीय तेढ, शेतकऱ्यांची दुरवस्था, तरुणाईचे प्रश्न, गांधी-विचार आणि संविधानाची मूल्ये अशा विविध विषयांवरील कवितांनी कार्यक्रमाला वैचारिक आणि सामाजिक आशयाची…