Headlines

ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केले, ते सगळे हार्ट अटॅकनेच गेले…:नाना पाटेकरांनी व्यक्त केलेली 'ती' भीती अखेर खरी ठरली

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज (८ ऑक्टोबर) गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी अचानक आलेल्या या मृत्यूने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. नानांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या मुलाखती आणि व्हिडिओ शेअर करून चाहते आठवणींना उजाळा देत आहेत. यातच त्यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल…

Read Full News

Amol Palekar Emotional Tribute To Nana Patekar

“दीड दिवसापूर्वीच त्याचा फोन आला होता… माझ्या नवीन नाटकाच्या प्रयोगाला येऊ शकलो नाही म्हणून ‘पुढच्या प्रयोगाला नक्की येईन रे’ असे हक्काने सांगणारा माझा धाकटा भाऊ आज अचानक निघून गेला, या धक्क्यातून मी अजूनही सावरू शकलेलो नाही. सकाळी जेव्हा ही बातमी . नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजल्यानंतर पुण्यातून माध्यमांशी संवाद साधताना अमोल पालेकर कमालीचे…

Read Full News

India Mobile Congress 2026 | PM Modi Inauguration & GSMA Meeting

नवी दिल्लीकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक इंडिया मोबाइल काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी म्हणाले की, डेटा आणि फोन स्वस्त कसे झाले, हे समजून घ्यायचे असेल तर भारताच्या प्राधान्यक्रमांकडे पाहावे लागेल. ते म्हणाले की, 2022 मध्ये याच मंचावरून आम्ही देशात 5G ची सुरुवात केली. 2023 मध्ये भारत 5G च्या दिशेने कशा प्रकारे पुढे जात आहे, हे आम्ही…

Read Full News

500 पोलिसांचा बंदोबस्त लावून, शेतकऱ्यांना घरात डांबून जमिनीची मोजणी!:दुष्काळाला पैसे नसताना 1 लाख कोटींचा शक्तिपीठ कशासाठी?, जयंत पाटलांचा सरकारला इशारा

“देशातील जनतेने निवडून दिलेले पावणेतीनशे खासदार एकत्र येऊन संविधानाचा हक्क मागण्यासाठी मोर्चा काढतात, तेव्हा त्यांना भेटायला निवडणूक आयोगाचा साधा एक प्रतिनिधीही बाहेर येत नाही. देशाच्या इतिहासात अशी परिस्थिती कधीही पाहायला मिळाली नव्हती. जनतेचे प्रश्न, संशय आणि विरोधकांचे आरोप यांना समोर जाऊन ‘फेस’ (Face) करण्याची कोणतीही व्यवस्था या सरकारमध्ये उरलेली नाही. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

Read Full News

लव्ह यू बाळा…:नानांचे शेवटचे शब्द आठवून तुकाराम मुंढे गहिवरले; म्हणाले- आठ दिवसांपूर्वीच आमचं बोलणं झालं होतं

आपल्या दमदार अभिनयाने आणि परखड विचारांनी अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. केवळ कलाक्षेत्रच नव्हे, तर प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडूनही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त,…

Read Full News

ज्ञानेश कुमारांवर देशद्रोहाचा खटला चालवून जेलमध्ये डांबा:पायाखालची वाळू सरकल्यानेच राहुल गांधींना रोज अटक; हर्षवर्धन सपकाळ यांची केंद्रावर टीका

“देशातील कोट्यवधी वैध मतदारांची नावे संशयास्पदरीत्या वगळून नागरिकांना त्यांच्या मूलभूत मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणे हा थेट राष्ट्रविघातक गुन्हा आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले पाहिजे. ‘रंगा आणि बिल्ला’ म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते इतके घाबरले आहेत की…

Read Full News

नाना पाटेकर स्वतःला शिवसैनिक मानत असत:मराठी माणसाचा स्वाभिमान-'नाम'च्या माध्यमातून शेतकर्यांसाठी झटणारा सच्चा माणूस हरपला-संजय राऊत

नाना पाटेकर यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील वावर दमदार मराठी माणूस म्हणूनच राहिला. मराठी माणूस काय आहे, स्वाभिमानाच्या दृष्टीने किती संवेदनशील आहे हे त्यांनी दाखवून दिले. नाना पाटेकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाते फार जिव्हाळ्याचे होते. हे मी स्वत: पाहिले आहे. नाना पाटेकर स्वत:ला त्यावेळी शिवसैनिक म्हणून घेत होते, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय…

Read Full News

तीन-चार दिवसांत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला येणार होते:नाना पाटेकरांच्या निधनाने रोहित पवार भावुक, म्हणाले- ही भेट आता कधीच होणार नाही

ज्येष्ठ अभिनेते आणि समाजातील प्रश्नांवर कायम परखडपणे मत मांडणारे नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पुण्यात विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. नानांना श्रद्धांजली वाहताना रोहित पवारांनी एक अत्यंत भावुक आणि खासगी आठवण…

Read Full News

गोव्यातही शेतकऱ्यांसाठी 'नाम'चं काम उभं करायचं होतं, पण…:गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितली नाना पाटेकरांची 'ती' अपूर्ण इच्छा

आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज (८ ऑक्टोबर) वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पावला येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती समोर आली असून, सध्या त्यांचे पार्थिव गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहे. या दुःखद घटनेवर…

Read Full News

रेपिस्टच्या भूमिकेवर नानांनी दिग्दर्शकाला केली होती शिवीगाळ:'परिंदा'च्या क्लायमॅक्समध्ये आगीत भाजले, आर्मीमध्ये सामील होण्यासाठी संरक्षणमंत्र्यांना फोन

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पाउला येथील त्यांच्या घरी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र त्यांना वाचवता आले नाही. नाना पाटेकर यांची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द जवळपास पाच दशकांची होती. त्यांनी रंगभूमीपासून सुरुवात…

Read Full News