Headlines

मुलीचे नाव बदलण्यासाठी कुटुंब हायकोर्टात पोहोचले:‘लक्ष्मी’ऐवजी ‘वीणा’ ठेवण्याची मागणी; म्हणाले- ज्योतिषशास्त्रानुसार अधिक शुभ, कर्नाटक हायकोर्टाची मंजुरी

कर्नाटकमध्ये एका १६ वर्षांच्या मुलीचे नाव बदलण्यासाठी तिचे आई-वडील उच्च न्यायालयात पोहोचले. कुटुंबाने मुलीचे नाव ‘लक्ष्मी’वरून ‘वीणा’ करण्याची मागणी केली. त्यांचे म्हणणे होते की ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार ‘वीणा’ हे नाव मुलीसाठी अधिक शुभ ठरेल. दिवाणी न्यायालयाने कुटुंबाची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात अपील केले. न्यायमूर्ती हंचाटे संजीवकुमार यांनी गुरुवारी कनिष्ठ न्यायालयाचा…

Read Full News

'सायमन गो बॅक'प्रमाणे सत्ताधाऱ्यांना 'गो बॅक म्हणण्याची वेळ आलीये!:ज्ञानेश कुमारांनी मनमानीने देश चालवू नये, तत्काळ राजीनामा द्यावा- सुप्रिया सुळे आक्रमक

“लोकांनी आम्हाला संसदेत निवडून कशासाठी पाठवले आहे? सामान्य जनतेच्या हक्कासाठी सरकारला आणि प्रशासकीय यंत्रणांना प्रश्न विचारण्यासाठीच ना! पण दिल्लीत शांततापूर्ण मार्गाने निवडणूक आयोगाकडे जात असताना लोकप्रतिनिधींना बंदुकीच्या धाकावर अडवले जाते, महिला खासदारांशी गैरवर्तन केले जाते. देशात नियम, कायदे आणि संविधानाची पायमल्ली करून एकाच व्यक्तीच्या मनमर्जीने कारभार चालणार असेल, तर संविधानाला अर्थ काय उरला? इंग्रजांच्या काळात…

Read Full News

नाना पाटेकर यांना पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली:‘तिरंगा’, ‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘क्रांतिवीर’, ‘खामोशी’, ‘अंकुश’ या 6 चित्रपटांचा उल्लेख; यापैकी 2 चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार

नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी नाना यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाना पाटेकर यांची आठवण काढताना ते उत्तम कलाकार होते आणि वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली, असे म्हटले….

Read Full News

Gunaratna Sadavarte Slams Rohit Pawar Over Pune MPSC Student Protest

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होत त्यांच्या मागण्या समजून घेत असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधत असून, परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा आयोगाच्या प्रक्रियेवरील विश्वास . ‘रोहित पवार विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी नाहीत’ यावेळी सदावर्ते यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरही टीका केली. रोहित पवार हे सर्व MPSC विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी नसून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रश्नांवर…

Read Full News

Vijay Wadettiwar Slams Maharashtra Govt Over Kumbh Mela Spending & MPSC

“राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना, कंत्राटदारांची देणी थकलेली असताना आणि सामान्य शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करत असताना हे सरकार नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यासाठी तब्बल 35 हजार कोटी रुपयांची उधळपट्टी करायला निघाले आहे. आधी दुनियाभराची पापे कराय . वर्धा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी राज्यातील दुष्काळी स्थिती, शेतकरी कर्जमाफी, पुण्यातील एमपीएससी आंदोलन, तिजोरीवरील 10 लाख कोटींचे कर्ज,…

Read Full News

Raj Thackeray Emotional Tribute To Nana Patekar; Statement On Maharashtra

“सामान्य माणसाच्या मनात सतत धुमसणारा राग, व्यवस्थेने केलेला अपमान, व्यवस्थेबद्दलची घृणा आणि वर्गसंघर्ष यांच्या अंतरंगातील ‘प्रेशर कुकर’ची वाफ आपल्या अफाट ताकदीने पडद्यावर बाहेर काढणारा एक अद्वितीय चेहरा आज आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. नाना पाटेकर . सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांच्या रंगभूमीपासून ते चित्रपटांपर्यंतच्या प्रवासाचे, त्यांच्या सामाजिक प्रभावाचे आणि…

Read Full News

राहुल गांधींकडून आंदोलनांच्या नावाखाली दिल्लीत अराजकता निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न:त्यांची नौटंकी जनता ओळखून, आसाममध्ये बॅलेट पेपरवरील निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ- बन

संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची प्रवक्तेगिरी करणे बंद करावे. काल ज्या पद्धतीने दिल्लीतील रस्त्यावर राहुल गांधींनी गोंधळ घातला. राहुल गांधी, प्रियांका गांधींकडून महिला पोलिस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करतानाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. राहुल गांधींच्या आंदोलनातून दिल्लीत अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, आंदोलनाच्या नावाखाली कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणं हेच काँग्रेसचं राजकारण आहे, असे भाजप प्रवक्ते…

Read Full News

हिंगोलीत अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई:2 हायवा, ट्रॅक्टरसह 41.55 लाखांचा मुद्देमाल जप्त; चौघांवर गुन्हा दाखल

हिंगोली तालु्क्यातील आमला पाटी तसेच औंढा तालुक्यातील जामगव्हाण शिवारात अवैध वाळू व मुरूम वाहतूक करणारी तीन वाहने पोलिसांच्या पथकाने पकडली आहेत. यामध्ये ४१.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गुरुवारी ता. ८ औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू व मुरुमाचे उत्खनन करून वाहतूक करण्याचे…

Read Full News

Chandrashekhar Bawankule Pays Tribute to Nana Patole

“ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे अचानक आपल्यातून निघून जाणे ही केवळ चित्रपटसृष्टीचीच नव्हे, तर देश-विदेशातील प्रत्येक मराठी माणसाची आणि शेतकरी-शेतमजुरांची भरून न येणारी वैयक्तिक हानी आहे. नाना पाटेकर हे केवळ पडद्यावरचे अभिनेते नव्हते, तर त्यांनी मह . नागपूर येथे माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतच्या गेल्या 15 वर्षांतील ऋणानुबंधांना उजाळा दिला. शेती, ग्रामीण…

Read Full News

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई:पाच जणांवर गुन्हा, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरात तसेच लगतच्या नवीन वसाहतीमध्ये अवैधरित्या फटाके साठवून ठेवलेल्या पाच गोदामांवर छापे टाकण्यात आले आहे. यामध्ये सुमारे 3 लाख रुपयांचा फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांवर हिंगोली शहर तर एका जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कपडागल्ली भागात अवैधरित्या फटाके साठवलेल्या गोदामाला आग लागून…

Read Full News