Headlines

डोक्यावर रिकामे हंडे घेऊन निसर्गदेवतेला साकडे:बागलाणमध्ये पिके करपली, एकरी 15 ते 25 हजार रुपयांचा खर्च वाया‎

“अरे वरूणराजा, कसा कोपला रे तू मनावर… वाळी गया शेत-शिवार, पाणी दे रे माय-बापा!’ . या अहिराणी लोकगीताचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो फोडत बागलाण तालुक्यातील भवाडे पाड्यावर आदिवासी महिलांनी डोक्यावर रिकामे हंडे घेऊन निसर्गदेवतेला आर्त साकडे घातले. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने शिवारेच्या शिवारे जळून खाक झाली असून, तोंडाशी आलेला घास हिरावल्याने…

Read Full News

महामार्ग ओलांडताना ट्रकखाली चिरडून तरूणी ठार:मनमाड कॅम्प परिसरातील संत बार्णबा शाळेसमोर अपघात; छाेटा मुलगा गंभीर‎

इंदूर-पुणे महामार्गावरील कॅम्प परिसरात संत बार्णबा शाळेसमोर महामार्ग ओलांडताना भरधाव ट्रकखाली चिरडून युवतीचा मृत्यू झाला. बुधवारी हा अपघात घडला. कोमल संतोष पगारे (१९, रा. मेसणखेडे खुर्द, ता. चांदवड) असे मृत युवतीचे नाव आहे. या अपघातात आठ वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला. ट्रक (यूपी २५ एफटी २२४९) पुण्याकडून मालेगावच्या दिशेने जात होता. त्याचवेळी कोमल रस्ता ओलांडत…

Read Full News

रेणुका मातेच्या दर्शनासाठी पाच लाख भाविक येणार:मंदिर रात्री 1 पर्यंत खुले, दर्शन रांगेसाठी बॅरीगेटिंग, बसण्यासाठी ठिकठिकाणी बाके‎

. रेणुका देवीच्या नवरात्रोत्सवास रविवार (दि. ११) पासून प्रारंभ होत आहे. ट्रस्टच्या वतीने उत्सवाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती व्यवस्थापक मधुकर पवार व सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली. शारदीय नवरात्रोत्सव कालावधीत सुमारे पाच लाख भाविक श्री रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याची शक्यता आहे. यावर्षी भाविकांचे दर्शन सुलभ, लवकर व्हावे व भाविकांची गैरसोय होऊ नये,…

Read Full News

कागदोपत्री प्रक्रियेत अडकवू नका,‎दिवाळीपूर्वी सरसकट भरपाई द्यावी‎:बागलाणमध्ये दुष्काळी प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धरले धारेवर‎

सटाणा दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना पंचनामे आणि कागदोपत्री प्रक्रियेत अडकवू नका, दिवाळीपूर्वी सरसकट नुकसानभरपाई द्या, अशी मागणी बागलाणमधील दुष्काळ आढावा बैठकीत करण्यात आली. फार्मर आयडीवर शासनाकडे शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध असताना नव्याने सातबारा, पीक पाहणी आणि केवायसीची मागणी का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यासह चारा टंचाई, फळबागांचे नुकसान, रस्ता, कालवा आणि पाणी…

Read Full News

Rahul Gandhi Delhi Protest | Detention & Opposition Leader Image Update

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि SIR रद्द करण्याची मागणी घेऊन राहुल गांधी सलग दोन दिवस रस्त्यावर उतरले. 48 तासांत त्यांनी 14 तासांहून अधिक वेळ आंदोलनात घालवला. 6 ऑक्टोबर रोजी राहुल, प्रियंका आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी आकाशवाणी परिसरात सुमारे 8 तास धरणे आंदोलन केले. यावेळी राहुल झाडाखाली जमिनीवर…

Read Full News

दुष्काळ मोर्चाच्या यशस्वितेसाठी फुलंब्री येथे आढावा बैठक:खा. काळेंचे नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन‎

मराठवाड्यातील भीषण दुष्काळ आणि सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे ‘भव्य जनआक्रोश दुष्काळ मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली फुलंब्री येथील जनसंपर्क कार्यालयात आढावा बैठक पार पडली. हा मोर्चा मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पैठण गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयावर…

Read Full News

ब्रेकिंग न्यूज:अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन

अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते. आम्ही याबाबत सातत्याने अपडेट करत आहोत.. Source link

Read Full News

घाटनांद्रा येथून बनावट देशी-विदेशी दारूचा 1.75 लाखांचा मुद्देमाल जप्त:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची कारवाई, तिघांना केली अटक‎

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी (दि. ६) धडक कारवाई करत बनावट देशी व विदेशी मद्याचा साठा जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ६ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा मारून १ लाख ७५ हजार ९१० रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा आणि साहित्य जप्त केले. या प्रकरणी तीन आरोपींना…

Read Full News

तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभेत केला गुणवंतांचा सत्कार:जि. प. शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात‎

फुलंब्री तालुका जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन प्रदीप भिकनराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या प्रसंगी आमदार अनुराधा चव्हाण, जि. प. उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, प. स. सभापती सर्जेराव मेटे, जि. प. सदस्य गो . सभेत शिक्षक-सभासदांच्या ५१ गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात चेअरमन पाटील यांनी संस्थेसाठी भूखंड किंवा सरकारी इमारतीत…

Read Full News

नवरात्रोत्सवात 24 तास वीज, स्वच्छता, शुद्ध पाण्याची व्यवस्था-सुरक्षेवर लक्ष:दाक्षायणी मातेचा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाकडून आढावा बैठक‎

मराठवाड्याची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूरगाव येथील श्री देवी दाक्षायणी मातेचा नवरात्रोत्सव येत्या ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ६) सायंकाळी ५ वाजता मंदिरातील सभागृहात वैजापूरचे तहसीलदार तथा पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती व प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. उत्सवादरम्यान कायदा, सुव्यवस्था…

Read Full News