Headlines

Janhvi Kapoor Admits Paddy Sexual Assault Controversy

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री जान्हवी कपूरने ‘पेड्डी’ चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेच्या लैंगिकीकरणाबद्दल आणि वस्तूकरणाबद्दल भाष्य केले. हे थांबवण्यासाठी मी अधिक ठामपणे आवाज उठवू शकले असते, असे तिने मान्य केले. जान्हवीने ही गोष्ट ‘कॉफी विथ करण’च्या नवव्या पर्वातील संभाषणादरम्यान सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक करण जोहर यांनी तिला ‘पेड्डी’च्या वादाबद्दल प्रश्न विचारला होता. कार्यक्रमात करण जोहर म्हणाले, “पेड्डीच्या…

Read Full News

आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा द्यावा!:ही माझी प्रांजळ भूमिका; पूर्णेकर हत्या प्रकरणावरून प्रताप सरनाईकांचे मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य

शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्याकांडाला आज तब्बल 1 महिना पूर्ण झाला असतानाच ठाण्यातील राजकीय वातावरण अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचले आहे. या हत्याकांडाच्या कटामागे शिवसेनेच्या (शिंदे गट) ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा हात असल्याचा थेट आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. या गंभीर घडामोडींच्या…

Read Full News

नागपुरातील विजयानंतर काँग्रेसचा भाजपवर पलटवार:म्हटले- फडणवीसांनी ट्वीट डिलीट केले; MLC निवडणुकीवर पंतप्रधानांची पोस्ट शेअर केली होती

नागपूर MLC निवडणुकीत काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. या विजयानंतर काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोला लगावला. पक्षाने दावा केला की, फडणवीस यांनी निवडणुकीचे संपूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केली होती; मात्र नंतर ती डिलीट केली. काँग्रेसने म्हटले- फडणवीस यांनी निवडणुकीचे संपूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच मोठा तीर सोडल्याच्या ट्विट केले. मात्र त्यांचा…

Read Full News

सतीश चव्हाणांचे 18 वर्षांचे साम्राज्य संपवण्यात माझा खारीचा वाटा:अब्दुल सत्तार म्हणाले- लपूनछपून नाही, उघडपणे पाडले; नवनाथ बन यांच्या टीकेलाही दिले सडेतोड प्रत्युत्तर

“मराठवाडा पदवीधर मतदारसंघात 18 वर्षे आमदार राहिलेल्या सतीश चव्हाण यांनी कोणतेही काम केले नव्हते. त्यामुळे त्यांचे 18 वर्षांचे साम्राज्य संपवण्यात आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या ऐतिहासिक विजयात माझा खारीचा वाटा आहे. मी लपूनछपून नव्हे, तर पहिल्या दिवसापासून उघडपणे सतीश चव्हाणांच्या विरोधात प्रचार केला. मतदान केंद्रांना भेटी देतानाही माझी हीच ठाम भूमिका होती…

Read Full News

भाजपने मित्रपक्षांचा सन्मान ठेवावा:भाजपने 'सर्व जागा आम्हीच लढणार अन् आम्हीच जिंकणार या भावनेला मुरड घालावी- आनंद परांजपे

भाजपने सर्वच जागा आम्ही लढणार आणि आम्हीच जिंकणार या भावनेला मुरड घातली पाहिजे, ही महायुतीमधील घटक पक्ष म्हणून शिवसेनेची भावना आहे. भाजपला आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत त्यांनी चांगला समन्वय ठेवण्याची गरज आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपची ही मोठी जबाबदारी आहे. नक्कीच महायुती म्हणून…

Read Full News

सोने ₹563 ने स्वस्त होऊन ₹1.42 लाखांवर:ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत भाव 6 हजारांनी घसरले, चांदी आज ₹2,945 ने स्वस्त झाली

दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज म्हणजेच 29 ऑक्टोबरलाही त्याच्या दरात घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 563 रुपयांनी घसरून 1.42 लाख रुपयांवर आला आहे. एक किलो चांदीची किंमत 2,945 रुपयांनी कमी होऊन 1.90 लाख रुपयांवर आली आहे. ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत सोन्याचे दर सुमारे 6…

Read Full News

Rahul Gandhi INDIA Block Protest Delhi

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राहुल गांधी यांनी गुरुवारी विद्यार्थी संघटनांनाही १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘चलो दिल्ली’ मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ‘X’ वर व्हिडिओ जारी करून पोलिसांच्या लाठीमाराची चिंता करू नका, असे सांगितले. घाबरण्याची गरज नाही. हा मार्च लोकशाही वाचवण्यासाठी, मतचोरी रोखण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी आहे. या रॅलीच्या तयारीसंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन…

Read Full News

संजय गायकवाडांचं वक्तव्य बेशरमपणाचं:हे सगळं अमित शहांच्या इशाऱ्यावर ठरवून चाललंय, एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राची माफी मागावी- राजू शेट्टी

शेतकरी आत्महत्यांसारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे आता राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गायकवाड यांच्यासह थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “गायकवाड यांचे हे वक्तव्य बेशरमपणाचे असून, भीमाशंकरच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी…

Read Full News

अमेझॉनने 250 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले:28 ऑक्टोबरच्या सकाळी ईमेल-टेक्स्ट मेसेजद्वारे माहिती दिली, जानेवारीत 16 हजार लोकांना काढले होते

टेक आणि ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने आपल्या डिव्हाइसेस आणि सर्व्हिसेस युनिटमधील सुमारे २५० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, कंपनीने या कर्मचारी कपातीला दुजोरा दिला आहे. कंपनीने नुकतेच नवीन किंडल ई-रीडर्स, टॅब्लेट्स आणि अलेक्सावर आधारित ५ नवीन स्मार्ट डिव्हाइसेस लॉन्च केले असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. नोकरीवरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीममधील…

Read Full News

नागपूरचा निकाल म्हणजे महाराष्ट्रातील महापरिवर्तनाची नांदी:संघाच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा धुळीस; हर्षवर्धन सपकाळ यांचे टीकास्त्र

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कर्मभूमी आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहक्षेत्र असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी पुन्हा एकदा मिळवलेला ऐतिहासिक विजय म्हणजे महाराष्ट्रात सुरू झालेल्या महापरिवर्तनाची नांदी आहे. मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करून दारोदारी फिरणे, बंडखोरांना शांत करणे, शैक्षणिक संस्थाचालकांना धमकावणे आणि मतदानाच्या दिवशी स्वतः बूथवर फेऱ्या मारणे असे सर्व प्रयत्न करूनही…

Read Full News