Supriya Sule Slams Maharashtra Govt Over Gokul Dairy Election Controversy
महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि सहकार क्षेत्राचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीवरून राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या नेतृत्वाखाल . गोकुळच्या सभासदांनी सतेज पाटील यांच्या आघाडीला स्पष्ट आणि निर्विवाद जनादेश दिला असताना, सत्ताधारी महायुतीने मागील दाराने सत्ता काबीज करण्यासाठी संस्थात्मक स्वायत्ततेवर घाला…