‘मास्टरमाइंडला अटक कधी करणार?’:आदित्य ठाकरेंचा ठाण्यातून सवाल, मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यानंतरही न्यायासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार
ठाण्यातील एका प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कथित मास्टरमाइंडला अटक कधी होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, संबंधित व्यक्तींना वाचवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर केला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकार आणि…