Headlines

IndiGo Q2 FY2027 Loss Shrinks; Revenue Jumps 26% to Rs 23,364 Crore

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडचा आर्थिक वर्ष 2027 च्या सप्टेंबर तिमाहीतील तोटा 27% ने कमी झाला आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ तोटा ₹1,879 कोटी राहिला. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला ₹2,582 कोटींचा तोटा झाला होता. यावेळचा तोटा ₹2,063 कोटींच्या कन्सेन्सस अंदाजापेक्षाही कमी राहिला. म्हणजेच, बाजारातील जाणकारांना कंपनीला यावेळी सुमारे ₹2,063 कोटींचा…

Read Full News

बावनकुळेंनी महायुतीच्या पक्षांना आत्मचिंतनाचा सल्ला दिला:पुणे-नागपूर पदवीधर मतदारसंघांतील पराभवाची कारणे शोधणार; विरोधात काम करणाऱ्यांवर योग्य वेळी निर्णय घेणार

पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघांतील पराभवाची कारणे शोधून त्यांचा सविस्तर अभ्यास केला जाईल. महायुतीतील पक्षांनी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी आत्मचिंतन करावे, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सांगितले. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. पुण्यातील पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. पुणे आणि नागपूरच्या जागा यापूर्वी काँग्रेसकडे होत्या. यंदा त्या जिंकण्यासाठी प्रयत्न…

Read Full News

सात लेखक आणि प्रकाशनाला इंदिरा अत्रे पुरस्कार जाहीर:गणेश मतकरी, प्रणव सखदेव, आश्लेषा महाजन, ‘कुल्फी’ मासिक, सई देशपांडे, श्रीपाद ब्रह्मे आणि संजय ऐलवाड यांचा समावेश

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बालसाहित्यकार’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. गणेश मतकरी, प्रणव सखदेव, आश्लेषा महाजन, ‘कुल्फी’ मासिक, सई देशपांडे, श्रीपाद ब्रह्मे आणि संजय ऐलवाड हे यंदाचे पुरस्कार मानकरी आहेत. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या गणेश मतकरी यांच्या ‘इअरफोन्स’ आणि प्रणव सखदेव यांच्या ‘के कनेक्शन्स’ या किशोर-कुमारवयीन तसेच जेन-झी…

Read Full News

यूपीमध्ये अभिनेत्री सारा अली खानविरोधात फतवा:मौलाना म्हणाले- मुस्लिमांनी मंदिरात जाणे हराम; अल्लाहकडे माफी मागा

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान यांच्या केदारनाथ धामातील दर्शन आणि पूजाअर्चनेवरून वाद निर्माण झाला आहे. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी त्यांच्याविरोधात फतवा जारी करण्याची चर्चा केली आहे. मौलानांचे म्हणणे आहे की, इस्लाम आणि शरीयतनुसार एखाद्या मुस्लिमाने मंदिरात पूजा-पाठ करणे नाजायज आणि हराम आहे. मुस्लिम तरुणांच्या प्रश्नांनंतर दिले वक्तव्य…

Read Full News

भीषण दुष्काळात शेतकऱ्यांना सरकारसोबत शिवसेनेचा दुहेरी आधार:24 ट्रक दिवाळीचा शिधा धाराशिवकडे रवाना

राज्यातील दुष्काळाच्या गंभीर संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना त्यांच्या मदतीसाठी सरकारसोबत शिवसेनाही ठामपणे उभी असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने 24 ट्रक दिवाळीचा शिधा धाराशिव जिल्ह्याकडे रवाना करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वाहनांना भगवा झेंडा दाखवून शिधा रवाना केला. दरम्यान, दुष्काळाचा फायदा…

Read Full News

Eknath Shinde Statement On Thane Murder Case; Warning To Opponents

“ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांची हत्या अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेची पहिल्याच दिवशी गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्तांना निःपक्षपाती चौकशीचे कडक आदेश दिले होते. पोलिसांनी तत्काळ आरोपींना बेड्या ठोकून शस्त्रे जप्त केली आहेत. मात्र, एका कुटुं . ठाणे आणि मुंबई परिसरातील विविध घडामोडींनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील…

Read Full News

पूर्णेकर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर टेंभी नाक्यावर शिंदेसेनेचे शक्तिप्रदर्शन:भाऊसाहेब चौधरी, नरेश म्हस्के उपस्थित

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यात राजकीय वातावरण तापले असताना टेंभी नाका येथे शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमण्यास सुरुवात केली असून, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी आणि खासदार नरेश म्हस्के यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित आहेत. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणात गंभीर…

Read Full News

ट्रान्सजेंडर कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका:महिला संघटनेचा सवाल- शस्त्रक्रिया करून महिला बनलेल्या पुरुषाला महिलांचे अधिकार मिळावे का?

जैविकदृष्ट्या पुरुष म्हणून जन्मलेली व्यक्ती शस्त्रक्रिया करवून घेतल्यानंतर महिलांसाठी राखीव असलेल्या अधिकारांवर दावा करू शकते का… या प्रश्नावर एका महिला संघटनेने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. वुमेन्स डिक्लेरेशन इंटरनॅशनल इंडिया या संघटनेने जैविक पुरुषाची शस्त्रक्रियेनंतर सरकारी कागदपत्रांमध्ये महिला म्हणून नोंद करण्याच्या व्यवस्थेला आव्हान दिले आहे. याचिकाकर्त्या ‘वुमेन्स डिक्लेरेशन इंटरनॅशनल इंडिया’ या संघटनेने ट्रान्सजेंडर व्यक्ती (अधिकारांचे…

Read Full News

Purnekar Murder Case; Minakshi Shinde Resigns From Thane Women Chief Post

ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, या प्रकरणात अत्यंत मोठी आणि नाट्यमय राजकीय घडामोड समोर आली आहे. पूर्णेकर यांच्या हत . प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडाला आज बरोबर 1 महिना पूर्ण झाला असतानाच ठाकरे गट, सर्वपक्षीय कृती समिती आणि पूर्णेकर कुटुंबीयांकडून सुरू असलेल्या…

Read Full News

18 वर्षांत जनतेची कामे केली नाहीत म्हणून पराभव:सतीश चव्हाणांच्या पराभवावर भाजप आमदार प्रशांत बंब यांची प्रतिक्रिया

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघावर सलग १८ वर्षे वर्चस्व गाजवणाऱ्या चव्हाणांच्या पराभवानंतर आता महायुतीतच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी या पराभवाचे खापर थेट सतीश चव्हाणांच्या १८ वर्षांच्या अकार्यक्षमतेवर आणि त्यांच्या बोलण्यातील ‘आविर्भावा’वर फोडले आहे. ‘ना धड इकडचे…

Read Full News