Anil Deshmukh Letter to CM Fadnavis on MPSC Judicial Probe Controversy
“महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (MPSC) गैरप्रकार, परीक्षांमधील ढिसाळपणा आणि औषध निरीक्षक पेपरफुटीच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस वरवर पाहता स्वागतार्ह वाटत असली, तरी ती केवळ विद्य . चांदिवाल अहवाल धूळ खात; मग नव्या आयोगावर विश्वास कसा ठेवायचा? मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी आपल्यावरील चौकशीचा कटू अनुभव मांडला. तत्कालीन…