Headlines

मिसिंग लिंकवर अपघातांची मालिका:पिकअप पलटी अन् बस-कंटेनरची धडक, पुणे-मुंबई वाहतूक विस्कळीत

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर मंगळवारी पहाटे सलग दोन अपघात झाल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली. पहाटे सुमारे तीनच्या सुमारास केळी वाहून नेणारा पिकअप टेम्पो पलटी झाला. त्यानंतर सुमारे पाचच्या सुमारास कंटेनर आणि खासगी बसची धडक झाली. या दुसऱ्या अपघातात बसच्या डाव्या बाजूचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, पाच ते सात प्रवासी…

Read Full News

Navnath Ban Targets Rohit Pawar Over MPSC Controversy; Maharashtra News

एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली असून, आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्यावर अत्यंत खोचक टीका केली आहे. रोहित पवार यांचा उल्ले . ‘रोहित पवारांना संविधानाचा अभ्यास नाही’ रोहित पवार यांनी एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष भीमणवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्याचा दावा केला होता. याचा…

Read Full News

रात्री 2 वाजता पोलिसांचे धाडसत्र, दुसऱ्या मजल्यावरून फरफटत नेले:नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप;

“नाशिकमध्ये सलग 47 दिवस तीव्र संघर्ष आणि आमरण उपोषण करूनही सरकारने दखल न घेतल्याने हक्कासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत मुंबईत आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी मध्यरात्री अमानुष दडपशाही केली. मध्यरात्री 2 वाजता मुंबई काँग्रेस कार्यालय आणि दादरच्या टिळक भवनमध्ये घुसून झोपेत असलेल्या विद्यार्थ्यांना गुन्हेगारांप्रमाणे उचलण्यात आले. विद्यार्थिनी फ्रेश होत असताना त्यांच्यावर अरेरावी करत ताब्यात घेतले गेले,…

Read Full News

Nana Patole Slams Mahayuti Govt Over Drought Crisis In Maharashtra

“राज्यात यंदा 1972 पेक्षाही अधिक भयानक आणि दाहक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी ‘अल निनो’चा इशारा दिला होता; तरीही शेतकऱ्यांना महागडी खते, बनावट बियाणे विकून आधी लुटले आणि आता उभी पिके जळत असताना धरणांवर पोलीस बं . नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी राज्यातील तीव्र दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, केंद्रीय निवडणूक…

Read Full News

महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या समन्सवर हनी सिंग गैरहजर:गाड्यांमध्ये शारीरिक संबंधांवरील टिप्पणीप्रकरणी वेळ मागितला; आता अटकेची टांगती तलवा

रॅपर आणि गायक हनी सिंह सोमवारी महाराष्ट्र सायबर पोलिसांसमोर हजर झाले नाहीत. दिल्लीतील कॉन्सर्टदरम्यान कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले होते. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सायबरमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, हनी सिंह यांनी तपास अधिकाऱ्यासमोर हजर होण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. सायबर पोलीस आता न्यायालयाकडून अटक वॉरंट मागणार असून, त्यांच्याविरोधात लुक-आउट सर्क्युलर (LOC)…

Read Full News

ज्ञानेश कुमार भाजपच्या ताटाखालचे मांजर;:विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र, धरणांवर पोलीस पहारा लावण्याची वेळ येणे सरकारच्या नाकर्तेपणाचा पुरावा!

“केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशात लोकशाही संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांजर होऊन काम करत आहेत. मतदार यादीतील ‘फॉर्म 6’ मधील नियमबाह्य बदलांना सुप्रीम कोर्टाने मान्यताच दिली नव्हती, हे उघड झाल्यानंतर आता कोर्टानेही निवडणूक आयोगाचा खोटेपणा उघडा पाडला आहे. न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या अशा अधिकाऱ्याला मुख्य निवडणूक आयुक्तपदावर राहण्याचा एक मिनिटही अधिकार नाही. मोदी…

Read Full News

झडतीपूर्वी नोटीस न दिल्याने आरोपीला दिलासा:हिंजवडीतील अमली पदार्थ प्रकरणात 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल अमली पदार्थ प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अतुल शंकर बालगुडे यांना नियमित जामीन मंजूर केला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर झडती घेण्यापूर्वी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ५०(१)नुसार आवश्यक असलेली नोटीस दिली नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच बालगुडे यांच्याकडून जप्त करण्यात आलेले पदार्थ मध्यम प्रमाणातील असल्याने जामिनासाठी कठोर अटी असलेले…

Read Full News

Sanjay Raut Questions Dnyanesh Kumar; Eknath Shinde Delhi Visit Controversy

“मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भारतीय जनता पक्षाचे हस्तक आणि एजंट म्हणून काम करत असून देशात उघडपणे लोकशाहीची हत्या केली जात आहे. संसदेत 300 खासदारांना बोलू दिले जात नाही आणि रस्त्यावर उतरलो तर सीमेवरून सशस्त्र सैन्य आणि बीएसएफच्या तुकड्या आणू . सुप्रीम कोर्टाने कान उपटले; खोट्या माणसाला खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर…

Read Full News

विद्यार्थी आंदोलनांचा परिणाम:MPSC आजी, माजी अध्यक्षांचीनिवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होणार, दोषी आढळल्यास विद्यमान अध्यक्षांची हकालपट्टी होऊ शकते

सुमारे तीन महिन्यांपूर्वी औषधी निरीक्षकपदाचा पेपर फुटला. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात पुण्यात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे अखेर सरकारला नमते घ्यावे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्यघटनेतील कलम ३१७ चा आधार घेत आयोगाचे विद्यमान अध्यक्ष (विवेक भीमनवार), माजी अध्यक्ष (रजनीश सेठ, डॉ. अभय वाघ) तसेच सदस्यांवर कारवाईसाठी पाऊल उचलले आहे. आयोगाचा…

Read Full News

Maharashtra Voter List Controversy; Devendra Fadnavis Clarifies SIR 2026

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (Special Intensive Revision – SIR 2026) मोहिमेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवरून विरोधी पक्षांनी रान उठवले असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीड . SIR 2026: मुख्यमंत्र्यांनी मांडली आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत राज्यातील मतदार पुनरीक्षणाचे अधिकृत आकडे जाहीर केले….

Read Full News