Headlines

Rohit Pawar MPSC Student Protest; CM Ego Controversy

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेले सत्याग्रह आंदोलन आता अधिकच आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनात एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्या . राज्यपालांऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा रोहित पवार म्हणाले की, “परवा संध्याकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान, भिवनवार यांनी त्यांचा राजीनामा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवला…

Read Full News

सोलापुरात पत्नी सोडून गेल्याने तरुणाने केले गाढविणीशी लग्न:मेहुण्यासह तिघांनी फूस लावून पत्नीला नेल्याचा केला आरोप

‘काहीच कारण नसताना पत्नी मला सोडून गेली. या प्रकरणी तक्रार करूनही प्रशासनाने कारवाई केली नाही. १५ दिवस उपोषण केले तरी न्याय मिळाला नाही,’ अशी व्यथा सांगत एका तरुणाने चक्क जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका गाढविणीशी प्रतीकात्मक लग्न लावून आपला संताप व्यक्त केला. सायंकाळी सदर बझार पोलिसांनी त्याला तेथून ठाण्यात नेऊन बसवले. दीपक सूर्यवंशी असे तरुणाचे नाव…

Read Full News

रस्त्यांचे पॅचवर्क सुरू करा, प्रत्येक घराला नळ जोडणी द्या: CM:पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत काम रखडवणाऱ्या कंत्राटदारांना ‘ब्लॅकलिस्ट’चा इशारा

शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी पाइपलाइन टाकताना जे रस्ते खोदले आहेत, त्यांचे पॅचवर्क सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईत सोमवारी (५ ऑक्टोबर) आयोजित शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. शहरातील अंतर्गत पाइपलाइनचे काम गतीने पूर्ण करून नागरिकांना नळ कनेक्शन देण्यास तातडीने सुरुवात करावी, तसेच उर्वरित जलकुंभांची कामे वेगाने पूर्ण…

Read Full News

सेन्सेक्समध्ये 100 अंकांची वाढ:72,500 वर व्यवहार सुरू, निफ्टीही 50 अंकांनी वर; बँकिंग, मेटल शेअर्समध्ये अधिक खरेदी

शेअर बाजारात आज म्हणजेच 6 ऑक्टोबरला तेजी आहे. सेन्सेक्स 100 अंकांहून अधिक वाढीसह 72,500 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 50 अंकांची वाढ झाली आहे आणि तो 22,600 वर व्यवहार करत आहे. बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये आज अधिक खरेदी होत आहे. आशियाई बाजारातही आज तेजी राहिली अमेरिकी बाजारात 5 ऑक्टोबरला तेजी राहिली होती परदेशी…

Read Full News

वैजापूर‎:नारंगी धरणात उडी घेत तरुणाची आत्महत्या

शहरातील हल्दी गल्ली भागातील तरुणाने नारंगी धरणात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. समीर शफिक शेख (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समीर रविवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास नारंगी धरण परिसरात गेला. त्याने धरणाच्या पाण्यात उडी घेतल्याची माहिती मिळताच त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. रात्री…

Read Full News

6 ऑक्टोबरचे करंट अफेअर्स:वैद्यकशास्त्राचे नोबेल जर्मनी, अमेरिकेच्या 3 वैज्ञानिकांना; संयुक्त लष्करी सराव नोमॅडिक एलिफंट 2026 ची सांगता

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. संयुक्त लष्करी सराव नोमॅडिक एलिफंट 2026 ची सांगता 2. स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गॉय पार्मेलिन भारत दौऱ्यावर 3. पश्चिम बंगालमध्ये प्रादेशिक हवाई संपर्काला चालना देण्यासाठी 4 सामंजस्य करार ४. डिब्रुगडहून पहिल्या आंतरराष्ट्रीय कार्गो जलमार्गाचा शुभारंभ पुरस्कार (AWARD) 5. वैद्यकशास्त्राचा नोबेल जर्मनी-अमेरिकेतील 3…

Read Full News

हिंगोलीत भीषण आग, दोघांचा मृत्यू:पालकमंत्री कुठे आहेत? नागरिकांचा संतप्त सवाल

हिंगोली शहरातील कपडागल्ली परिसरात अनधिकृतपणे साठवून ठेवलेल्या फटाक्यांच्या गोदामाला सोमवारी (५ ऑक्टोबर) रात्री सव्वाआठच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला असून, अग्निशमन दलाच्या जवानांसह १० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर हिंगोलीतील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना लातूर, छत्रपती संभाजीनगरला हलवले…

Read Full News

ट्रक-दुचाकीच्या अपघातात वडील ठार, तर मुलगी गंभीर:खंडाळा येथील घटना, ट्रकचे टायर फुटल्याने अनर्थ‎

वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावानजीक कुलभूषण महाविद्यालयासमोर वैजापूरकडे पोकलेन घेऊन जाणाऱ्या ट्रकचे समोरील टायर फुटल्याने ट्रकची दुचाकीला धडक बसली. यात एक जण ठार तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे वैजापूर येथून शिऊर येथील महाविद्यालयात मुलीला घेऊन जात असताना राष्ट्रीय महामार्ग ७५२ वरील खंडाळा येथून जवळच असलेल्या कुलभूषण महाविद्यालयासमोर ट्रक (एमएच १६ ए इ ७६३९) चे टायर…

Read Full News

सिल्लोड‎:कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या केळगाव येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गणेश साहेबराव कोल्हे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे केळगाव परिसरात शोककळा पसरली आहे. गणेश कोल्हे यांनी रविवारी रात्री सुमारे १२ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार त्यांच्या पत्नीच्या…

Read Full News

खुलताबादेत दोन दुकानांमध्ये चोरी:कुलूप तोडून 2 लाख रुपये, पळवले कपड्याच्या दुकानातून 1 लाख 60 हजार, मेडिकलमधून ४० हजार लंपास‎

शहरातील जुने बसस्थानक परिसरात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांना लक्ष्य करत तब्बल २ लाख रुपयांची रोकड लंपास केली. दोन्ही चोरीच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. जुने बसस्थानक परिसरात निसार पठाण यांचे कपड्यांचे मोठे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री सुमारे बाराच्या सुमारास दुकान बंद करून निसार पठाण घरी गेले होते. त्यानंतर मध्यरात्री दोन…

Read Full News