सातारा जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल:उदयनराजे भोसले संचालकपदी बिनविरोध
राज्यात विविध निवडणुकांची तयारी सुरू असतानाच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महत्त्वाची घडामोड घडली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात अर्ज दाखल करणारे ज्ञानेश्वर पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उदयनराजेंचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीतील पहिला गुलाल साताऱ्यात…