आरोग्य विभागाचा मोठा निर्णय:जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या 3 वर्षांच्या कामगिरीचे 100 गुणांत मूल्यमापन, गुणवत्ताधारित पदस्थापनेचा मार्ग मोकळा
सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हास्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून गुणवत्ताधारित पदस्थापना देण्याचे धोरण निश्चित केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या मागील 3 वर्षांच्या कामगिरीचे 100 गुणांच्या निकषांवर मूल्यमापन केले जाणार आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनात ‘परफॉर्मन्स-बेस्ड पोस्टिंग’ची नवी कार्यपद्धती लागू होणार आहे. राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि गतिमान आरोग्य…