Mumbai Congress HQ Midnight Arrest Controversy
“राज्यातील आणि देशातील हुकूमशाही सरकारने सर्व कायदे, नियम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पूर्णपणे धाब्यावर बसवण्याचे नीच कृत्य सुरू केले आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी आझाद मैदानाकडे निघालेल्या आदिवासी विद्यार्थिनी मध्यरात्री विश्वासाने काँग्र . आदिवासी विद्यार्थिनींवर मध्यरात्री कोणाच्या अधिकारात कारवाई? घडलेल्या धक्कादायक घटनेचा पाढा वाचताना अतुल लोंढे म्हणाले, “भारतीय कायद्यानुसार कोणत्याही महिलेला किंवा विद्यार्थिनीला रात्रीच्या वेळी,…