Headlines

सांगलीत संतापजनक घटना:ईश्वरपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन केले गैरकृत्य

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर (इस्लामपूर) शहरात एका 20 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मूळची सातारा जिल्ह्यातील असणारी ही विद्यार्थिनी ईश्वरपूर येथे शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. ओळखीचा गैरफायदा घेत दोन तरुणांनी तिला एका लॉजवर नेले आणि शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या अमानुष घटनेमुळे कॉलेज प्रशासनासह…

Read Full News

प. बंगालमधील दोन जागांवर उद्या पोटनिवडणूक:15 वर्षांत प्रथमच ममता ना मुख्यमंत्री-आमदार, ना उमेदवार; तामिळनाडू-आसाम-पुडुचेरीतही मतदान

देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुडुचेरी या चार राज्यांमध्ये उद्या पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर पुडुचेरीमध्ये एका विधानसभा मतदारसंघासाठी आणि आसाममध्ये एका लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होईल. सर्वांत महत्त्वाचे पश्चिम बंगाल आहे, जिथे १५ वर्षांनंतर प्रथमच अशी निवडणूक होणार आहे. ममता बॅनर्जी राज्याच्या मुख्यमंत्रीही नाहीत,…

Read Full News

Varsha Gaikwad Slams Mumbai Police Over Azad Maidan Congress Office Raid

“नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवले जात आहे. पहाटे 4 वाजता मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात आणि सकाळी 7वाजता दादरच्या ‘टिळक भवन’मध्ये पोलिसांनी विनावॉरं . मुंबई काँग्रेस कार्यालयात झालेल्या पोलीस कारवाईनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आणि अधिकृत वक्तव्यातून महायुती सरकारवर थेट तोफ डागली. यावेळी त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे शोषण,…

Read Full News

Anil Kapoor Wins Best Actor for Subhedar at Asian Academy Creative Awards

14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अनेक दशकांच्या विलक्षण कारकिर्दीनंतरही मेगास्टार अनिल कपूर हे त्यांचा सिनेमॅटिक प्रवासात कायम चर्चेत असतात. आणखी एका मोठा टप्पा पार करत त्यांना सुभेदार मधील त्यांच्या अभिनयासाठी Asian Academy Creative Awards मध्ये त्यांना 2026 नॅशनल विनर बेस्ट अभिनेता इन लीडिंग रोल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आपल्या प्रियजनांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक भ्रष्टाचाराविरोधात…

Read Full News

रोहित पवार यांचे एमपीएससी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन सुरू:देशभरातून पाठिंबा मिळेल; सरकारला राजकीय किंमत मोजावी लागेल, पवारांचा इशारा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून होणाऱ्या परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि पैशांच्या जोरावर अधिकारी बनविण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप करीत आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. एमपीएससीचा माझ्या कुटुंबाला कोणताही वैयक्तिक फायदा नाही. माझ्या मुलांनाही एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी व्हायचे नाही. मात्र, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरलो आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. एमपीएससीच्या माध्यमातून…

Read Full News

Balasaheb Thorat Slams Police Action Against Tribal Students in Mumbai

“आपल्या न्याय्य आणि घटनादत्त हक्कांसाठी नाशिक ते मुंबई असा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांशी संवादाची भाषा करण्याऐवजी सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांना बेड्या ठोकत आहे. आंदोलन करणे, प्रश्न विचारणे आणि न्याय मागण . महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय असलेल्या दादर येथील ‘टिळक भवन’मध्ये आश्रयाला थांबलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर मध्यरात्री झालेल्या कथित…

Read Full News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर:विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्या या अनपेक्षित दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या प्रसंगावधानाने तब्बल १७४ लोकांचे प्राण वाचवणाऱ्या एका ‘कॅप्टन’च्या धाडसाचे आणि शौर्याचे…

Read Full News

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढून 14 लाखांची खंडणी:रुग्णालयातील कागदपत्रे चोरून 10 लाखांची पुन्हा मागणी; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात एका डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून 14 लाख 30 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहिणी सुकुमार खेमाणे (वय 32, रा. धानोरी, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. एका 47 वर्षीय डॉक्टरने याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. डॉक्टरचा धानोरीतील भैरवनगर परिसरात…

Read Full News

Jammu Kashmir Terrorists Using LoRa Devices to Avoid Tracking

लेखक: रौफ डार21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जम्मू-काश्मीरमध्ये ट्रॅकिंगपासून बचाव करण्यासाठी दहशतवादी LoRa उपकरणाचा वापर करत आहेत. LoRa म्हणजे लॉन्ग रेंज उपकरण. हे कमी ऊर्जेवर चालणारे रेडिओ-फ्रीक्वेन्सी कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे. याच्या माध्यमातून संदेश, लोकेशन आणि इतर डेटा पाठवला जातो. सुरक्षा यंत्रणांनी कम्युनिकेशन उपकरणांच्या वापराबाबत अलर्ट जारी केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या उपकरणांच्या माध्यमातून दहशतवादी सामान्य मोबाइल…

Read Full News

सर्वोच्च न्यायालयाने 135 वर्षे जुन्या ग्रंथालयाबाबत उत्तर मागितले:सरकारला विचारले- सेंट्रल व्हिस्टामध्ये 8.5 लाख पुस्तकांसाठी किती जागा? 2 खोल्या मिळणार का?

दिल्लीतील १३५ वर्षे जुनी सेंट्रल सेक्रेटेरिएट लायब्ररी (CSL) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून तीन आठवड्यांत उत्तर मागितले आहे. न्यायालयाने विचारले की, नव्या सेंट्रल व्हिस्टा योजनेत ग्रंथालयासाठी किती जागा देण्यात आली आहे. न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या खंडपीठाने सोमवारी केंद्राला जागेचा आराखडा आणि संपूर्ण तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्यास सांगितले. न्यायालयाने विचारले की, १८९१…

Read Full News