उजनीच्या पाण्यासाठी एल्गार; डेटा सेंटरविरोधात शेतकरी-मच्छीमारांचा लढा:करमाळा तालुक्यातील केतुरमध्ये संयुक्त बैठक; शेती आणि रोजगाराच्या संरक्षणासाठी 31ऑक्टोबरला भीमानगर-रांजणी पुलावर रास्ता रोको
उजनी धरणावर प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध करण्यासाठी करमाळा तालुक्यातील केतुर येथे शेतकरी आणि मच्छीमार बांधवांची बैठक घेण्यात आली. या प्रकल्पामुळे उजनीच्या पाण्यावर, शेतीवर आणि मच्छीमारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती बैठकी . सर्व शेतकरी आणि मच्छीमार संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उजनीच्या पाण्याचा वापर, स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या, मच्छीमारांचा…