Sanjay Raut Attacks Fadnavis Govt Over MPSC Protest In Pune
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील कथित अनियमितता आणि विविध मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राजकीय नेत्यांकडूनही पाठिंबा मिळत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आंदोलनस् . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात विद्यार्थी आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याच्या मुद्द्यावरून राऊत यांनी सरकारला…