दिल्ली सांभाळण्याची ताकद मराठी माणसामध्ये- दिपके:पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास भेट
महाराष्ट्र आणि दिल्ली सांभाळण्याची ताकद मराठी माणसात आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार आणि भीमनवार यांचे राजीनामे होतील. देशाच्या भविष्यासाठी आपण लढा देणे आवश्यक आहे. त्यामुळे मागे हटू नका. जास्तीत जास्त संख्येने आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांना केले. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास अभिजित दिपके यांनी रविवारी भेट दिली. यावेळी…