Headlines

कन्नडच्या बाळासाहेब पवार वाचनालयात रंगले काव्यसंमेलन:युवा कवींचा सहभाग, दुष्काळ, शेतकरी समस्यांवर भाष्य‎

“चांदण्यात फिरण्याचे स्वातंत्र्य उरले नाही, कळ्यांना बहरण्याचे स्वातंत्र्य उरले नाही, रंगातूनही शोधती ते चेहरा जातधर्माचा… आकाशाला निळाईचे स्वातंत्र्य उरले नाही… प्रा. प्रतिभा अहिरे यांच्या या अर्थपूर्ण ओळींनी रसिक मनाची मशागत केली. बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय, त्रैमासिक तिफण आणि शिवाजी महाविद्यालय यांच्या विद्यमाने महात्मा गांधी जयंती व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त…

Read Full News

दुभाजकांअभावी पैठणला वाहतूक बेशिस्त:अपघाताचे प्रमाण वाढले, आगरनांदरला जाणाऱ्या चिमुकलीसह दोघांचा मृत्यू‎

पैठण शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर दुभाजक नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रविवारी दुपारी एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये आगरनांदरकडे जाणाऱ्या दोन तरुणांसह ३ वर्षीय चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, शहरातील रस्त्यावर उपाययोजना करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात आले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांकडून पाहणीही करण्यात आली होती. मात्र, उपाययोजना…

Read Full News

शिवना येथे 160 मुलींना युद्धकलेचे प्रशिक्षण:तलवारबाजी, दांडपट्टा अन् लाठीकाठीने गाजतेय शाळेचे मैदान

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेचे मैदान सध्या तलवारबाजी, दांडपट्टा आणि लाठीकाठीच्या खणखणाटाने गाजत आहे. निमित्त आहे शिवकालीन युद्धकला मोफत प्रशिक्षण शिबिराचे. गंगापूर येथील प्रशिक्षक शरद पाटील यांच्याकडून १६० मुलींना या पारंपरिक युद्धकलेचे मोफत प्रशिक्षण दिले जात असून, प्रात्यक्षिके करताना मुलींमध्ये प्रत्यक्ष रणरागिणी संचारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलमुळे विद्यार्थी…

Read Full News

जानेवारीत 20 लाखांची डागडुजी:सोयगाव-शेंदुर्णी चार किमी रस्ता उखडला; वाहनधारकांची कसरत, कार्यकारी अभियंत्यांकडून होणार पाहणी‎

सोयगाव-शेंदुर्णी मार्गाची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार किलोमीटरच्या या रस्त्याची जानेवारीत डागडुजी करण्यात आली होती. मात्र काही महिन्यांतच रस्ता पुन्हा उखडल्याने दुरुस्तीच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. खड्डे चुकवताना वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची…

Read Full News

Mizoram is the gateway to Myanmar’s drugs; 846 crores worth of drugs seized, 930 people arrested, criminals trade drugs across 510 km of open border

Marathi News National Mizoram Is The Gateway To Myanmar’s Drugs; 846 Crores Worth Of Drugs Seized, 930 People Arrested, Criminals Trade Drugs Across 510 Km Of Open Border सत्यनारायण मिश्रा | आयझोल9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक म्यानमारमधून येणाऱ्या अमली पदार्थांसाठी मिझोराम एक प्रवेशद्वार बनत आहे. ५१० किलोमीटर लांबीच्या सीमेचा फायदा घेऊन, तस्कर वन व सीमावर्ती गावांमार्फत…

Read Full News

सॉफ्टवेअर हॅक करूनपळवली स्कॉर्पिओ कार:सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरी उघड, गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर | हायटेक चोरट्यांच्या एका टोळीने सातारा गावातून अवघ्या ८ मिनिटांत काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी लंपास केली. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) पहाटे ४:१६ वाजेच्या सुमारास घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सातारा येथील रहिवासी आकाश प्रकाश चव्हाण (३०) यांनी आपली स्कॉर्पिओ (एमएच २० एफयू ९१९९) घरासमोर उभी केली होती. पहाटे क्रेटा कारमधून आलेल्या…

Read Full News

मुंढवा घोटाळा:पार्थ पवार यांच्या भूमिकेची चौकशी करा; हायकाेर्टाचे पोलिसांना निर्देश, तहसीलदारांना दिलासा, 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरण

पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर शासकीय जमिनीच्या खरेदी गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. या प्रकरणातील “अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ कंपनीत ९९ टक्के भागीदारी असलेले पार्थ पवार यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने पुणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. तसेच या प्रकरणात अडकलेले तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा निर्णय…

Read Full News

विधान परिषद निवडणूक:भाजपच्या 3 उमेदवारांमुळे महायुतीत ठिणगी; पुणे-नागपूरमध्ये बंडाचे सूर, पुण्यात शिंदेसेनेचे चिवटे आक्रमक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील ५ जागांच्या निवडणुकीसाठी भाजपने रविवारी ३ उमेदवार घोषित केले. यात पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव, नागपूर पदवीधरमधून माजी आमदार सुधाकर कोहळे आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे . निवडणुकीत भाजपने उर्वरित छत्रपती संभाजीनगर पदवीधर आणि अमरावती शिक्षक या २ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या. मात्र पुणे शिक्षक मतदारसंघावर उपमुख्यमंत्री…

Read Full News

केतन अग्रवाल ख:सियाचा पहिल्यांदा सापाचा बहाणा, दुसऱ्यांदा 400 फूट दरीत ढकलले, मैत्रिणींच्या जबाबातून मिळाले आता वेगळे वळण

लोहगडच्या ४०० फूट खोल दरीत पडून केतन अग्रवालचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने पोलिसांना आणि तिच्या मैत्रिणींना सांगितलेल्या वेगवेगळ्या कहाण्यांमुळे ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. घटना घडली त्यावेळी एक कहाणी, त्याच दिवशी मैत्रिणींसमोर दुसरी आणि त्यानंतर विचारणा झाल्यावर तिसरीच कहाणी तिने रचल्याचे पोलिस तपासात उघड…

Read Full News

केवायसीअभावी 25 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही:संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 93,268 शेतकरी कर्जमुक्त

राज्यात शेतकरी एकीकडे दुष्काळाचा सामना करत असतानाच, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ९३,२६८ शेतकऱ्यांच्या खात्यात ६९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांची कर्जखाती निरंक झाली असून, त्यांना नव्या हंगामासाठी पीककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा…

Read Full News