Headlines

OpenAI Safety Expert Robinson Resigns; India-Cyprus Maritime Meeting

12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. भारत आणि सायप्रसमध्ये पहिली संयुक्त सागरी बैठक ४ ऑक्टोबर रोजी भारत-सायप्रसमध्ये पहिल्या संयुक्त सागरी समितीची बैठक झाल्याची माहिती समोर आली. ही बैठक सायप्रसमधील लिमासोल येथे झाली. भारताच्या वतीने बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे संयुक्त सचिव वेंकटेशपथी…

Read Full News

5000 मेंढ्यांसह बाळूमामांची पालखी किणीत:भजन-कीर्तनाने गाव दुमदुमले, आठ दिवस चालणार कार्यक्रम, रोज भाविकांसाठी 2 वेळा महाप्रसाद‎

. आदमापूरचे आराध्य दैवत संत बाळूमामा यांच्या पालखी परिक्रमेचे गेल्या आठ दिवसांपासून किणी येथे आगमन झाले असून, ५ हजार मेंढ्या व शेळ्यांच्या लवाजम्यासह पालखी येथे मुक्कामी आहे. पालखीच्या आगमनाने किणी व पंचक्रोशीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी भजन, भारूड आणि कीर्तनाची मेजवानी पालखी मुक्कामी असताना येथे दररोज सकाळ-संध्याकाळ विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे…

Read Full News

शालेय वयामध्येच विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक नियमांचे धडे:खडांबे शाळेत उभारला राज्यातील पहिला रस्ता सुरक्षा प्रात्यक्षिक ट्रॅक‎

राहुरी तालुक्यातील खडांबे येथील श्री शाहू विद्यामंदिर विद्यालयाच्यावतीने वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा प्रात्यक्षिक ट्रॅक उभारण्यात आला आहे. या प्रात्यक्षिक ट्रॅकचा शुभारंभ राहुरीचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख व नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या हस्ते करण्यात आला. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्‍वस्त जयवंत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार…

Read Full News

स्वच्छता नियमित लोकचळवळ होण्याची आता खरी आवश्यकता:शेवगावात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान‎

महात्मा गांधी जयंतीनिमित्त शेवगाव नगरपरिषदेच्यावतीने प्रभाग क्रमांक ४ मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभागातील विविध परिसरांची स्वच्छता करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. या अभियानात नगरसेविका डॉ. गीता लांडे, आरोग्य विभागप्रमुख धरम, अभिजित लांडे, मुकादम संतोष मोहिते, संजय लांडे, मनोज चव्हाण, सचिन मोहिते व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी नगरसेविका…

Read Full News

मुळा नदीतील बंधारे तुडुंब भरल्याने शेतकरी सुखावले:मांजरी,पानेगाव ग्रामस्थांकडून मुळामाईचे जलपूजन‎

राहुरी तालुक्यातील मुळा धरणातून मुळा नदीतील बंधारे पूर्ण क्षमतेने भरून दिल्याने मांजरी व पानेगाव येथील ग्रामस्थांच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. मांजरी येथील मुळा नदीमध्ये जलपूजन कार्यक्रमात दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी मुळामाईचे यथावत जलपूजन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाचे नानाभाऊ जुंधारे म्हणाले, सध्या दुष्काळी स्थितीला शेतकरी सामोरा जात असताना आ. अक्षय…

Read Full News

Mizoram Drug Seizure Update; Massive Crackdown On Myanmar Border Network

44 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मिझोराम हे म्यानमारमधून येणाऱ्या ड्रग्जचा गेटवे बनत चालले आहे. ५१० किमी लांबीच्या खुल्या सीमेचा फायदा घेत तस्कर जंगलांमधून आणि सीमावर्ती गावांमधून हेरॉइन व मेथॅम्फेटामाइन भारतात आणत आहेत. गेल्या ८ महिन्यांत ८४६ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून ९३० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये १११ परदेशी नागरिकांचाही समावेश…

Read Full News

सतीश चव्हाण पहिल्यांदाच भाजप कार्यालयात, विनोद तावडे केणेकरांच्या घरी:विनोद तावडे यांच्या प्रतीक्षेत मंत्री अतुल सावे प्रवेशद्वारावर दीड तास ताटकळले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सतीश चव्हाण रविवारी (४ ऑक्टोबर) प्रथमच भाजपच्या विभागीय कार्यालयात अवतरल्याने सर्वच जण अवाक झाले. मंत्री अतुल सावे यांनी आ. चव्हाणांचे स्वागत करीत त्यांना कार्यालयातील कक्षात नेले. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे भाजपचे राष् . मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटल्याने आमदार सतीश चव्हाण तावडेंच्या भेटीसाठी सायंकाळी ५.३० वाजता भाजप…

Read Full News

मार्गदर्शन:पाचोड येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयात ‘युवा संवाद’ कार्यक्रमाला प्रतिसाद

युवकांनी आयुष्यात येणाऱ्या अडचणींना न घाबरता धैर्याने, संयमाने आणि आत्मविश्वासाने सामोरे जावे. उपलब्ध संधींचा उपयोग करून स्वतःच्या प्रगतीसोबतच समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांनी केले. पाचोड येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे होते. तर…

Read Full News

आजपासून RBI ची 3 दिवसांची बैठक:रेपो रेट 0.25% ने वाढू शकतो, यामुळे कर्ज घेणे महाग होईल; EMI देखील वाढेल

RBIच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची तीन दिवसांची बैठक आज म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तज्ज्ञांचे मत आहे की, यावेळी रिझर्व्ह बँक रेपो दरात 0.25% वाढ करू शकते. असे झाल्यास, फेब्रुवारी 2023 नंतर रेपो दरात होणारी ही पहिली वाढ असेल. त्यामुळे रेपो दर 5.25% वरून वाढून 5.50% होईल. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती RBIचे गव्हर्नर संजय…

Read Full News

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री मुख्यालयी राहणे बंधनकारक- डॉ. संजय गव्हाणे:कन्नड पंचायत समितीत एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक‎

दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून कन्नड तालुका आदिवासी बहुल व डोंगराळ आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री मुख्यालयी असणे बंधनकारक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे यांनी केले. पंचायत समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली व आमदार संजना हर्षवर्धन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची तालुकास्तरीय बैठक पार पडली….

Read Full News