बॉलिवूड गाजवायला अभिनेता आदिनाथ कोठारे सज्ज!:16 ऑक्टोबरला रिलीज होणार 'नई नवेली'; यामी गौतम सोबत मुख्य भूमिकेत झळकणार
नॅशनल पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे हा कायम बहुआयामी व्यक्तिरेखा साकारताना दिसतो मराठी सोबत बॉलिवूडमध्ये आपल्या कामाचं सातत्य जपत तो अजून एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. हॉरर, कॉमेडी फैमिली ड्रामा यांचा मिलाफ असलेल्या नई नवेली मध्ये आदिनाथ मुख्य भूमिका साकारताना दिसणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आदिनाथ आणि यामी…