Radhakrishna Vikhe Patil Slams Thackeray Brothers Over CJP Protest
मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही ‘जेल भरो’चा पवित्रा घेणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीवर (CJP) आणि निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या ठाकरे बंधूंवर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटी . सीजेपीचे आंदोलन हे ‘आप’चेच; लोकप्रियता वाढल्याचा भ्रम दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर आंदोलनाची हाक देणाऱ्या अभिजीत दिपके आणि त्यांच्या संघटनेवर टीका करताना विखे पाटील…