Headlines

BARC Computer Engineer Quits Career to Become Monk in Gangotri Mountains

उत्तरकाशी15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक एके काळी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात संगणक अभियंता म्हणून नोकरी करणारी व्यक्ती आज गंगोत्रीच्या पर्वतरांगांमध्ये संन्याशाचे जीवन जगत आहे. बीटेक आणि एमटेकचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी चांगली नोकरी आणि करिअर सोडून पर्वतांची वाट धरली. त्यांचा हा निर्णय ऐकून जुने बॉसही आश्चर्यचकित झाले होते. नोकरी सोडल्यानंतर त्यांच्या जुन्या बॉसने फोन केला, तेव्हा त्यांनी…

Read Full News

राणा सूर्यवंशी यांची Y+ सुरक्षा हटवली:बारामतीतील कथित हल्ल्यानंतर दिलेले सुरक्षा कवच मागे, पोलिस महासंचालक सदानंद दातेंनी अधिकाऱ्यांना सुनावले होते

बारामती येथे झालेल्या कथित हल्ल्याच्या घटनेनंतर चर्चेत आलेले राणा सूर्यवंशी यांना देण्यात आलेली Y+ दर्जाची विशेष सुरक्षा अखेर काढून घेण्यात आली आहे. या सुरक्षेवरून पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस दलातील अधिकाऱ्यांना विशेष सुरक्षेच्या मुद्द्यावरून खडे बोल सुनावले होते. त्यानंतर सूर्यवंशी यांची…

Read Full News

बांगलादेशातून नियंत्रित केला जात होता बारावी उत्तीर्ण अंकित:शेअर ट्रेडिंगदरम्यान जोडला गेला होता, परदेशी क्रमांकांवरील संभाषणांचे रेकॉर्ड मिळाले

देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या प्रकरणात अंकित संघवारला अटक केल्यानंतर आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. इंटरमिजिएट उत्तीर्ण अंकित संघवारवर गेल्या सुमारे १० महिन्यांपासून यूपी एटीएस नजर ठेवून होती. अंकित पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त, तुर्की आणि अमेरिकेत असलेल्या लोकांच्या संपर्कात होता, याचा खुलासा त्याच्या मोबाइलमधून झाला आहे. कॉल डिटेलमध्ये त्याच्या मोबाइलवर विदेशी क्रमांकांवरून कॉल येणे तसेच त्याच्याकडून…

Read Full News

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, ही दगडावरची रेघ!:संकरित राजकारण करणाऱ्यांना जनता जागा दाखवेल; ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा शिंदे सेनेवर प्रहार

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आगामी काळात पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. संकरित राजकारण करणाऱ्यांचा काळ आता संपला असून, ‘युज अँड थ्रो’ पद्धतीचे राजकारण महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करणार नाही,” असा दावा ज्येष्ठ वकील आणि राजकीय विश्लेषक ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी…

Read Full News

विजय मल्ल्या दाऊद इब्राहिम नाही, टाटांनाही देश सोडण्याची वेळ येईल:संजय राऊतांचा केंद्र सरकारवर खळबळजनक आरोप

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “देश सोडून पळून गेलेला उद्योजक विजय मल्ल्या हा दाऊद इब्राहिम किंवा छोटा शकील नाही. त्यांचे उद्योग साम्राज्य कुणालातरी घशात घालायचे होते, म्हणूनच त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडण्यात आले,” असा मोठा दावा राऊत यांनी केला आहे. एवढेच…

Read Full News

तुझी लायकी किती अन् बोलतो किती?:नीलेश राणेंच्या त्या ट्विटला नवनाथ बन यांचे प्रत्युत्तर; एका फोटोसह सूचक कॅप्शनने महायुतीत नवा राजकीय धुरळा

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निकालानंतर महायुतीमधील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत संघर्ष आता अत्यंत टोकाला पोहोचला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेवर उघडपणे खापर फोडल्यानंतर शिंदे सेनेचे नेते आमदार निलेश राणे यांनी थेट नवनाथ बन यांची लायकी काढत “तुला रडायलाही वेळ देणार नाही”…

Read Full News

इंटेलच्या शेअरमध्ये एका दिवसात 29% घसरण:इस्रायलमधील प्लांटमध्ये झालेला स्फोट आणि पीसी मार्केटमधील मंदी ठरली कारणीभूत

ग्लोबल चिपनिर्माता कंपनी इंटेलच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 29% घसरण झाली. 1970च्या दशकानंतर कंपनीसाठी एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे. कंपनीचा शेअर 66 डॉलरवर आला आहे. चालू तिमाहीतील म्हणजेच Q4 मधील निकाल कमजोर राहण्याच्या अंदाजामुळे गुंतवणूकदारांनी इंटेलच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. कंपनीने या घसरणीमागे इस्रायलमध्ये असलेल्या आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे उत्पादन ठप्प होणे…

Read Full News

दुष्काळी जालन्यामध्ये ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याची चाचपणी:400 मीटर उंचीवर केले प्रायोगिक क्लाउड सीडिंग

जालन्यात स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राची चाचपणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालना शहराजवळील इस्लामवाडी येथील टेकडीवरून ड्रोनच्या साहाय्याने क्लाउड सीडिंगची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. सुमारे ४०० मीटर उंचीवरून ढगांमध्ये क्षार-आधारित सीडिंग द्रव्याची फवारणी करण्यात आली. जालन्यात स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच असा प्रयोग करण्यात आला. या प्रात्यक्षिकावेळी प्रद्युम्न…

Read Full News

अभिजीत दिपके यांच्या टीकेला दिलजीत दोसांझचे उत्तर:दिल्ली कॉन्सर्टमध्ये म्हणाले- पंजाबींना लढायचे शिकवू नका, CJP संस्थापकांनी माफी मागितली

शुक्रवारी दिल्लीत झालेल्या ऑरा टूर २०२६च्या परफॉर्मन्सदरम्यान दिलजीत दोसांझ यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या त्या वक्तव्याला उत्तर दिले आहे, ज्यात त्यांनी कलाकारांनी सरकारविरोधात त्यांना पाठिंबा द्यावा, अन्यथा त्यांचे चित्रपट (सतलज) बॅन केले जातात, असे म्हटले होते. आता दिलजीत यांनी त्याला उत्तर देताना म्हटले आहे की, पंजाबींना लढायचे कसे हे शिकवू नका. आता…

Read Full News

‘रंग दे बसंती’नंतर कुणाल कपूर पुन्हा जयपूरला पोहोचले:नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी आले, विमानतळावर चाहत्यांसोबत काढले फोटो

बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूर शुक्रवारी जयपूरला पोहोचले. ते मुंबईहून एअर इंडियाच्या विमानाने गुलाबी नगरीत आले आहेत. अभिनेता येथे एका नव्या प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी पोहोचले आहेत. जयपूर विमानतळावर त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच चाहते त्यांच्या आसपास जमले. कुणालही चाहत्यांना भेटून खूप उत्साही दिसले. त्यांनी हसतमुखाने सर्वांचे अभिवादन केले आणि चाहत्यांसोबत छायाचित्रेही काढून घेतली. अभिनेता कुणाल कपूर यांचे जयपूरशी…

Read Full News