करा जिल्ह्यात 14,186 असाक्षर नागरिक आज देणार परीक्षा:सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत कोणतेही 3 तास द्यावे लागणार, 14 तालुक्यांत 1,435 केंद्रे
अमरावती जिल्ह्यात आज, रविवार २५ ऑक्टोबर रोजी असाक्षर नागरिकांची परीक्षा घेतली जात आहे. शासनाच्या ‘उल्लास ॲप’वर १४ हजार १८६ असाक्षर नागरिकांनी यासाठी नोंदणी केली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कोणत्याही तीन तासांसाठी नियोजित केंद्रावर जाऊन ही परीक्षा देता येईल. पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेतली जात असून, जिल्ह्यात यासाठी १४३५…