शिक्षणाचा उद्देश पैसा कमावणे नाही, माणूस घडवणे असावा:राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे फ्युएलच्या दीक्षांत समारंभात प्रतिपादन, नव्या विद्यापीठाची घोषणा
शिक्षणाचा उद्देश केवळ चांगली नोकरी मिळवणे, मोठे पॅकेज मिळवणे आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न होणे एवढाच मर्यादित नसावा. शिक्षणातून मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठीही झाला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभे राहताना इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले. ‘फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्हज’…