माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना अद्यापही अटक नाही:सत्ताधारी मंत्र्यांचे गुन्हेगारांना जाहीर पाठबळ, विकास लवांडेंचा गंभीर आरोप
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी संग्राम भंडारे व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी शाईफेक केली होती. त्यानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध केला. विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर शाइफेक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. शाईफेक प्रकरणी तसेच धक्काबुक्की केल्या प्रकरणी लवांडे यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र,…