पर्यटकांत भीती:वेरूळ लेणीत नाग निघाला; कर्मचाऱ्यांमुळे अनर्थ टळला, लेणी क्रमांक 16 च्या परिसरातील घटना
वेरूळ लेणी परिसरातील गवतात शुक्रवारी साप निघाल्याची घटना घडली असताना, शनिवारी पुन्हा दुपारी साडेचारच्या सुमारास लेणी क्रमांक १६ (कैलास लेणी) च्या परिसरात पर्यटकांना एक मोठा नाग आढळून आला. नाग पाहताच पर्यटकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. यावेळी तैनात असलेले सुरक्षा रक्षक असलम शेख, सुपरवायझर साहू यांनी तातडीने धाव घेत सतर्कता दाखवली. त्यांनी सर्पमित्राला पाचारण केले….