ढोरेगावचे केंद्रप्रमुख दत्तात्रय दाणेकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात
गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख दत्तात्रय कारभारी दाणेकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पण यांचा संगम या विचारांनी प्रेरित असलेल्या दाणेकर यांच्या कार्याचा यावेळी उपस्थित मान्यवरांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या भाषणात ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेचे विशेष कौतुक करताना सांगितले की, ही शाळा…