आयआयटी-बी.टेक सोबत आयआयएम-एमबीए आता 5 वर्षांत:प्रवेशासाठी वेगळी परीक्षा नाही; जेईई पात्रता ग्राह्य
भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) नागपूरने देशातील आयआयटी संस्थांशी सामंजस्य करार करून एक विशेष ५ वर्षांचा संयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना आयआयटीमधून बी.टेक. आणि आयआयएममधून एमबीए अशी दुहेरी पदवी अवघ्या ५ वर्षांत मिळवता येणार आहे. आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांची पुढील पाच वर्षांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी नुकतीच पुनर्नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर…