Headlines

मंत्री लोढांच्या लेटरहेडवर सदनिकांचा काळाबाजार:संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र, 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

मुंबई आणि उपनगरातील प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या सदनिकांच्या वाटपात १०० कोटी रुपयांहून अधिकचा मोठा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी आज, २८ एप्रिल २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून या प्रकरणातील ‘रॅकेट’वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या…

Read More

Diljit Dosanjh Teaches Jimmy Fallon Bhangra; Performs Punjabi Song

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ मंगळवारी पुन्हा एकदा जिमी फॅलनच्या शोमध्ये दिसला. शोमध्ये दिलजीतने जिमीला भांगडाही शिकवला. या आंतरराष्ट्रीय शोमध्ये दिलजीतने पंजाबी गाण्यावर सादरीकरण केले. दिलजीतने इंस्टाग्राम अकाउंटवर शोच्या स्टुडिओतून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्याची टीम स्टुडिओचा दरवाजा उघडताना विचारते, ‘काय वाटलं होतं, परत येणार नाही?’ यानंतर कॅमेरा दिलजीतकडे वळतो आणि तो…

Read More

महाराष्ट्रात राहायचे तर मराठी बोलता आलीच पाहिजे:खतांच्या किमतीत 45 टक्क्यांपर्यंत वाढ, किमती कमी करून तातडीने सबसिडी द्या- अनिल देशमुख

ऑटो-टॅक्सी चालकांना थोडी फार तरी मराठी बोलता आली पाहिजे. आम्ही ते सुद्धा बोलणार नाही अशी कोणाची भावना असेल तर ती चुकीची आहे. 1 मे पासून हा नियम लागू होणार होता, मात्र तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. 8 ते 10 वाक्य शिकायला 2 दिवसांमध्ये कोणीही शिकू शकतो. महाराष्ट्रामध्ये राहत असताना मराठी भाषा शिकायला कोणाला अडचण…

Read More

अनिल अंबानी समूहाची ₹3,034 कोटींची मालमत्ता जप्त:मुंबईतील फ्लॅट, खंडाळ्यातील फार्महाऊस जप्त, आतापर्यंत ₹19,344 कोटींच्या मालमत्तेवर कारवाई

ED ने अनिल अंबानी ग्रुप (RAAG) च्या 3,034 कोटी रुपयांच्या नवीन मालमत्ता जप्त केल्या आहेत. एजन्सीने मंगळवारी मनी लॉन्ड्रिंग चौकशी अंतर्गत ही कारवाई केली आहे. ही कारवाई रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCOM) आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित मालमत्तांवर करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील एक फ्लॅट आणि महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या खंडाळ्यातील एक फार्महाऊस समाविष्ट…

Read More

बिडकीन DMIC मध्ये 2 तरुणांचे मृतदेह सापडले:बॉडीजवळ इंडोसल्फान विषारी औषधाचा डबा आणि इंग्लीश दारूच्या बाटल्या, पोलिसांचा तपास सुरू

बिडकीन DMIC मध्ये 2 तरुणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार 28 एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली. या मृतदेहांजवळ इंडोसल्फान या विषारी औषधाचा डबा आणि इंग्लीश दारूच्या बाटल्या सापडल्यात. गणेश झिरपे, भगीरथ आरगडे अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, ही आत्महत्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिडकीन DMIC…

Read More

फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान:पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांवर सध्या निरर्थक वाद सुरू असल्याचा असल्याचा दावा केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सध्या निरर्थक वाद सुरू आहे. या देशात छत्रपती शिवरायांचा अवमान कुणीच करू शकत नाही. शिवाजी कोण होता? हे पुस्तक 1979 साली लिहिण्यात आले. त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडायचे हे शुद्ध असामाजिक…

Read More

CM Fadnavis Reverses Shinde Govts 11 Lake Project Decision; Environment Dept Order

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एक निर्णय फिरवला आहे. सरकारने शिंदेंच्या काळातील 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द करून या कामांसाठी आतापर्यंत वितरित केलेला 91 . राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागाने 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. या प्रकल्पांत एकनाथ शिंदे…

Read More

जगातील अर्धे गुंतवणूकदार एआय कडून आर्थिक सल्ला घेत आहेत:सर्वेक्षण-14 ते 45 वयोगटातील तरुणांना एआय साधनांवर विश्वास

बचत असो वा गुंतवणूक – आता निर्णय घेण्यापूर्वी लोक बँक किंवा सल्लागाराऐवजी एआयचा सल्ला घेऊ लागले आहेत. ग्लोबल प्रोफेशनल सर्व्हिसेस कंपनी ईवायच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, एक धक्कादायक ट्रेंड समोर आला आहे. जगभरातील सुमारे अर्धे लोक गुंतवणुकीचे निर्णय एआयच्या मदतीने घेत आहेत. 23 देशांमधील 18,000 लोकांवर केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, गेल्या सहा महिन्यांत 49% ग्राहकांनी बचत आणि गुंतवणुकीशी…

Read More

केईएम रुग्णालयाच्या नामांतरावर प्रशासनाकडून हिरवा कंदील:ठाकरे गटाच्या विरोधानंतरही प्रक्रिया पूर्ण, मंत्री लोढांच्या मागणीला यश

मुंबई महानगरपालिकेच्या ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ (केईएम) या ब्रिटीशकालीन रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला आता पालिका प्रशासनाने अधिकृतपणे हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडलेला हा प्रस्ताव आरोग्य समितीच्या मंजुरीनंतर पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता. आयुक्तांनी याला संमती दर्शवल्यामुळे आता हे रुग्णालय ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ या नावाने ओळखले जाईल. रुग्णालयाचे नाव…

Read More

5 दिवस रेड लाईट एरियामध्ये महिला रिपोर्टर:एजंट्सनी 3 वेळा विकले; मुलींचे ब्रेनवॉश कसे केले जाते, साठगांठ उघड

‘मुलगी तर एकदम हॉट आहे. बघणारा वेडा होईल. चेहरा पाहून लोक हवी ती किंमत द्यायला तयार होतील. हरियाणामधली आहे, ग्राहकाला खूश करेल. बिहारमध्ये अशी वस्तू (आयटम) मिळणार नाही. मला तर आतापर्यंत अशी नयननक्ष असलेली मुलगी मिळाली नाही… कुठून आली आहेस.. आतापर्यंत कुठे होतीस. बाजारात पहिल्यांदा तुला पाहिलं आहे. ही जागा तुझ्यासाठी योग्य नाही. माझ्यासोबत चल,…

Read More