एसटीपी उभारणार तीन नवे सेंटर ऑफ एक्सलन्स:पुणे विद्यापीठातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कची घोषणा
पुणे विद्यापीठाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कतर्फे (एसटीपी) लवकरच तीन नवीन ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करण्यात येणार आहेत. एसटीपीला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट’, ‘पॉलिसी रिसर्च’ आणि ‘जिओइन्फॉरमॅटिक्स व ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर’ या तीन सेंटर ऑफ एक्सलन्सचा समावेश आहे. या कार्यक्रमात…